चिकन करी (chicken curry recipe in marathi)

Minal Gole @Minalgole61
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चिकन स्वच्छ धुवून घ्या
- 2
खोबरं कांदा लसूण खरपूस भाजून घ्या
- 3
कांदा खोबरं लसूण गरम मसाला पण भाजून घ्या थंड करून घ्या
- 4
थंड झाल्यावर त्यात टोमॅटो कोथिंबीर आलं घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या
- 5
गॅसवर कुकर ठेवून त्यात तेल घाला तेल गरम झाल्यावर त्यात कांदा फोडणीला घाला कांदा परतून झाल्यावर वाटलेले वाटण घालून चांगले परतून घ्यावे तिखट हळद धणे पावडर टाकून चांगलं परतून झाल्यावर चिकन घालून चांगले परतून घ्या जेवढं पातळ घट्ट पाहिजे तेवढे पाणी घालून कुकर चे झाकण लावून दहा मिनिटे शिजवुन घ्या
- 6
तयार आपली चिकन करी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे एकदम खास आहे Minal Gole -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1#W1# विंटर चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8#विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या धन्यवाद ❤️🙏 Minal Gole -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5#W5# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
फ्रॅंकी (frankie recipe in marathi)
#EB5#W5# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8#चिकनकरीचिकन करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते . माझ्या मुलांना वाटणातील चिकन करी खूप आवडते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccs# पर्व दुसरे# कुकपॅड शाळा चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2#W2ही माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे# भरली वांगी विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीचमचमीत भरली वांगी Minal Gole -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी# झुणका कांदा कोथिंबीरही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
शिंपले (तिसऱ्या) ग्रेव्ही (shimple recipe in marathi)
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या.# mfrमाझी आवडती रेसिपी Minal Gole -
-
मटकीची उसळ पाव (matkichi usal pav recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटकीची उसळ पाव ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
ढाबा स्टाइल चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8ढाबा स्टाइल चिकन करी बनवणे अगदी सोपी आहे. अगदी कमी साहित्यात चमचमीत अशी ही चिकन ग्रेव्ही तयार होते. ही ग्रेव्ही तुह्मी भात, भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. Poonam Pandav -
पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)
#HLR # हेल्थी चॅलेंज रेसिपीही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
धपाटे (dhapate recipe in marathi)
#HLRमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# चॅलेंज रेसिपी Minal Gole -
कांद्याची पात आणि सुकट (kandyachi pat sukat recipe in marathi)
#EB4#W4# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या तूप साखर न वापरता पौष्टिक असा गाजर हलवा आहे Minal Gole -
-
मातीच्या भांड्यातील चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज.मातीच्या भांड्यातील चिकन खूपच छान लागते.मातीचे भांडे नवीन घेतल्यानंतर दोन दिवस बादलीत पाण्यामध्ये बुडवून ठेवावे. दोन दिवस उन्हात वाळवून घ्यावे. भांडे वापरायला घेताना आतून तेल लावून घेणे. मातीचे भांडे गॅसवर ठेवताना आधी भांड्यात तेल घालून घ्यावी आणि मगच गॅसवर ठेवावे. गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा. Sujata Gengaje -
-
बीट टीक्की (beet tikki recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीजही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
डींकाचे लाडू (dinkache laddu reciep in marathi)
#EB4# W4# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15857125
टिप्पण्या