तिळगुळाची वडी (til gulachi wadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तीळ भाजून घ्या ते थंड झाले की मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्या.
- 2
सर्वप्रथम ताटाला तूप लावून बाजूला ठेऊन द्या.कढईमध्ये तूप टाकून चिरलेला गूळ टाकून गूळ वितळून घ्या. गुळ वितळत आला की त्यामध्ये २-३ टेबलस्पून पाणी टाकून गुळाला एक उकळी येऊ द्या. गुळाला उकळी आली की गॅस बंद करा व त्यामध्ये जाडसर भरडलेली तीळ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून ताटाला जितू लावून ठेवले आहे ताटात पसरुन घ्या वरतून थोडीशी तीळ पेरा गरम असतानाच कोमट असताना वड्या पाडून घेऊन थंड झाल्यावर वड्या
- 3
अशा ताज्या व झटपट तिळाच्या वड्या खाण्याकरता खूप छान लागतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15898641




टिप्पण्या