कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#EB11 #W11

#EB11 #W11

पुढे वाचा

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#EB11 #W11

#EB11 #W11

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोसुरमई
  2. 1टिस्पून हळद पावडर
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट पावडर
  4. 1 टेबलस्पूनआले लसुण मिरची पेस्ट
  5. 1 वाटीरवा आणि तांदळाची पिठी
  6. 1 टेबलस्पूनलिंबू रस
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावे

  2. 2

    आता एका मोठ्या प्लेटमध्ये सुरमईचे तुकडे ठेवून त्याला हळद,लाल तिखट, आले लसुण मिरची पेस्ट, लिंबू रस, मीठ हे सर्व लावून 15-30 मिनिटे मुरवून घ्यावे

  3. 3

    आता एका प्लेटमध्ये सुरमई तळण्यासाठी रवा आणि तांदळाची पिठी मिक्स करून पसरवून घ्यावे आणि चवीप्रमाणे थोडे मीठ मिक्स करावे

  4. 4

    आता मुरवून ठेवलेले सुरमईचे तुकडे दोन्ही साइडने रवा आणि तांदळाच्या पिठात घोळून घ्यावे

  5. 5

    आणि गॅसवर तवा गरम झाल्यावर त्यात लागेल तसे तेल घालून गरम झाल्यावर त्यात एक एक करून तुकडे दोन्ही साइडने कुरकुरीत फ्राय करून घ्यावे फ्राय करताना गॅस बारीक करावा

  6. 6

    आता कुरकुरीत सुरमई फ्राय तयार आहे गरम गरम सर्विंग प्लेटमध्ये सर्व्ह करा

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am
01 फेब्रुवारी 2022 17:24 रोजी

टिप्पण्या (5)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
02 फेब्रुवारी 2022 02:38
Yummy dear 👌👌👌. Very long back I saw you today, very happy 🤗🤗. How are you dear?
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (shevgyachya shengachi masala curry recipe in marathi)
  2. मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
  3. कुळथाची उसळ (Kulthachi usal recipe in marathi)
  4. लेमन फ्लेवर तुळशी मिक्स काढा (lemon flavor tulsi mix kadha recipe in marathi)
  5. पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
  1. लादी पाव (ladi pav recipe in marathi)
  2. पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
  3. शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (shevgyachya shengachi masala curry recipe in marathi)
  4. कुळीथाचे थालीपीठ (kulith che thalipith recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15936352
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close