कुळीथाचे थालीपीठ (kulith che thalipith recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
कुळीथाचे थालीपीठ (kulith che thalipith recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोबी, कांद्याची पात स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक चिरून घेतली. तसेच त्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला.नंतर
- 2
मग त्यात गाजर स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले, आणि किसणीवर किसून घेतले. किसून
- 3
नंतर चिरून घेतलेली कोबी, कांद्याची पात, कांदा आणि किसून घेतलेले गाजर, एक चमचा धणे जीरे पावडर, एक चमचा आले लसूण पेस्ट, लाल तिखट मसाला, कुळीथाचे पीठ, तांदळाचे पीठ, कोथिंबीर, मीठ एकत्र करून पीठ मळून घेतले.
- 4
मग तव्यावर तेल घालून, ते गरम झाल्यावर त्यावर थापून घेतलेले थालिपिठ घालून त्यावर झाकण ठेवून एक वाफ आल्यावर झाकण काढून दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस भाजून घेतले.
- 5
आणि तयार झालेले कुळिथाचे गरमा गरम थालिपिठ दह्या बरोबर सर्व्ह करावे. हे थालिपिठ चवीला खूप सुंदर लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11 #W11 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड सुरमई फ्राय साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मस्त मसालेदार पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11#W11 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड पावटे भात साठी मी आज माझी मस्त मसालेदार पावटे भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज मराठा या कीवर्ड साठी मी आज माझी व्हेज मराठा ही माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड एग फ्राईड राईस या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटण बिर्याणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटकीची उसळ पाव (matkichi usal pav recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटकीची उसळ पाव ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड छोले भटुरे या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड टोमॅटो राईस साठी मी माझी रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार उसळ साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तंदुरी रोटी साठी मी आज माझी तंदुरी रोटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाला खाकरा (Masala khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड खाकरा यासाठी मी माझी मसाला खाकरा ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उंधियो (Undhiyo recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड उंधियो ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज कोल्हापुरी साठी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार भात ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी किवर्ड मटार पॅटीस हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय (Kombdi Vade Surmai Fry Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर फ्रँकी विथ पनीर रॅप (paneer frankie with paneer wrap recipe in marathi)
#EB5 #W5 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज कीवर्ड फ्रँकी साठी पनीर फ्रँकी विथ पनीर रॅप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी कोळंबी बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर हलवा साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे कटलेट (Upvasache cutlets recipe in marathi)
#EB15 W15विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कटलेट या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे.मूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर बर्फी साठी मी आज माझी गाजर बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड उपवासाचे थालिपीठ ही रेसिपी यासाठी मीआज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड जवसाची चटणी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्पायशी एग 65 (spicy egg 65 recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझीस्पायशी एग 65 ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी तिळाची चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओटस कुकीज (Oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कुकीज साठी मी माझी ओटस कुकीज ही रेसिपी आज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड आलेपाक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
- शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (shevgyachya shengachi masala curry recipe in marathi)
- लेमन फ्लेवर तुळशी मिक्स काढा (lemon flavor tulsi mix kadha recipe in marathi)
- मटार पोहे (matar pohe recipe in marathi)
- ब्रोकोली -बदाम सूप (broccoli almond soup recipe in marathi)
- वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15935292
टिप्पण्या (6)