कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB12
#W12
#komal_save

#EB12
#W12
#komal_save

पुढे वाचा

गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB12
#W12
#komal_save

#EB12
#W12
#komal_save

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४ नग
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 2 टेबलस्पूनतूप
  3. 1टिस्पून साखर
  4. चवीनुसारमीठ
  5. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  6. 1 टीस्पूनइंस्टंट ईस्ट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    गव्हाच्या पिठामध्ये साखर, मीठ, ईस्ट, तूप आणि मिल्क पावडर घालून सैल गोळा बनवून घ्या...

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    वरून थोडं तेल किंवा तूप घालून पिठाचा गोळा पंधरा मिनिटं किंवा स्मुथ टेक्स्चर मिळेपर्यंत मळून घ्या... पिठाचा गोळा हातात धरल्यानंतर गळायला हवा एवढं सैल पीठ मळा, रोटी छान सॉफ्ट होते... पीठ घट्ट असेल तर रोटी भाजल्यानंतर खूप ड्राय होते...

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पिठाचा गोळा एका मोठ्या भांड्यात घालून वरून प्लॅस्टिक क्लींग रॅपने झाकून दोन तास राईझ होण्यासाठी ठेवा...

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दोन तासानंतर पिठाचा गोळा दुपटीहून जास्त फुलून येतो...

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पीठ पंक्चर करून पुन्हा एकदा मळुन घ्या... आधी व्यवस्थित मळले गेले असेल तर ह्या स्टेजला पीठ हाताला अजिबात चिकटत नाही... एक कप पिठामध्ये तीन ते चार रोटी बनतात...

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    रोटी व्यवस्थित लाटून घेऊन एका बाजूला पाण्याने संपूर्ण ओली करून घ्या...

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तंदुरी रोटी भाजण्यासाठी थोडं खोल भांड घ्या... हे भांड नॉन स्टिक नसावं, नाहीतर आपली रोटी पॅनला चिकटणार नाही... पाणी लावलेली बाजू तव्यावर घाला की रोटी तव्यावर चिकटेल, व्यवस्थित शिजू द्या... खालची बाजू शिजल्यानंतर पॅन डायरेक्ट फ्लेमवर उलटा करा... मध्ये मध्ये चेक करून रोटी व्यवस्थित भाजून घ्या...

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो

  8. 8

    तयार रोटी चमच्याच्या सहाय्याने तव्या पासून वेगळी करा...

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    ह्या रोटी ला वरून बटर लावले की बटर रोटी तयार...

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी तुमचा आवडत्या ग्रेव्ही जोडीला गरम गरम सर्व्ह करा...

    गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
04 फेब्रुवारी 2022 16:53 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट शिरा (sheera recipe in marathi)
  2. सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
  3. कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
  4. कोथिंबीर मसाला रोल (kothimbir masala roll recipe in marathi)
  5. इनोव्हेटिव्ह हेल्दी मोदक (innovative healthy modak recipe in marathi)
  1. मिश्र भाजीचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
  2. मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
  3. सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
  4. तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15946223
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close