मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाजीपाला धुवून घेतले. कट करून घेतले.
- 2
सर्व साहित्य काढले. मेथीदाणे किंचित भाजुन बारीक करून घेतले. सर्व साहित्य एका वाटी मध्ये काढले. तेल,मीठ, हळद, घातले.
- 3
छोट्या कढई त तेल गरम करून जिर, मोहरी तडतडली. बारीक मेथी साहित्य्यावर घालून गरम तेल घालुन तडका दिला. थोडा लिंबाचा रस गुळ घालून मिक्स केले. मिश्र भाज्यांचे लोणचे तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #Week 11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#मिक्स भाज्यांचे लोणचे😋😋 Madhuri Watekar -
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #W11... मिश्र भाज्यांचे लोणचे... मस्त चविष्ट.. Varsha Ingole Bele -
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB11 #week11#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB 11#W11#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB11#Week11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजअटक मटक लोणचे चटकमिश्र भाज्यांचे लोणचेसुंदर आणि अनुरूप भाज्या, तयार लोणचे मसाला, मीठ, थोडा गूळ आणि खमंग फोडणी....अफलातून चव.❤️😋 Vandana Shelar -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11#w11#मिक्सभाज्यांचेलोणचे#लोणचेहिवाळ्यात खास करून मिळणाऱ्या ताज्या भाज्यांचे लोनचे तयार करून आहारातून घेता येतेहे लोणचे ताजे ताजे करून खाण्यासाठी खूप छान लागते भाज्यांची चव लोणच्यामध्ये खूप छान लागतेम्हणून हिवाळ्यात खासकरून अशा प्रकारचे इन्स्टंट लोणचे तयार करून जेवणाची रंगत वाढवतात. Chetana Bhojak -
मिक्स भाज्यांचे सोप्पी लोणचे (mix bhajyanche sopi lonche recipe in marathi)
#EB11#W 11मिक्स भाज्यांचे लोणचे हा प्रकार आमच्या कडे फार आवडतो. त्यातही बिना तेलाचे म्हणजे हेल्थ आणि टेस्ट पण. Rohini Deshkar -
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB11#W11लोणचे सर्वांना आवडणारा पदार्थ.आणि अगदी चखून माखून खाणारा हा पदार्थ.:-) Anjita Mahajan -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
सध्दया भाज्या भरपुर प्रमाणात व भाज्यांचे प्रकार ही भरपुर मिळत आहेत फळे ही ताजे व सर्व पर्कारची मिळत आहेत. तेंव्हा मिक्स भाज्यांचे लोणचे करुया . Shobha Deshmukh -
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB11#WK11#भाज्यांचेलोणचेहिवाळ्यात मंडईत गेलं की ताज्या ताज्या भाज्यांचे वेगवेगळ्या रंगांचे ढीग बघितले की मन हरखून जातं. किती भाजी घेऊ आणि किती नको असं होतं. या दिवसांत मिळणा-या भाज्यांना चवही फार मस्त असते. मग त्या पालेभाज्या असोत, किंवा फळभाज्या. हिवाळ्यात भाज्या मिळतातही अगदी ताज्या आणि करकरीत. या करकरीत भाज्या कच्च्या खायलाही अप्रतिम लागतात.मटार आता जरी वर्षभर मिळत असला तरी या दिवसांतल्या मटारची चव निराळीच. आणि या दिवसांतल्या गाजरांचा केशरी-गुलाबी रंग आणि चवही निराळीच. ताज्या, करकरीत भाज्यांचं हे लोणचं जरी जास्त टिकत नसलं तरी ते लागतं अफलातून...😋😋हे लोणचं फ्रीजमधे ठेवावं लागतं. फ्रीजमधे २-३ आठवडे सहज टिकतं. चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhanjyache lonche recipe in marathi)
#EB11 #W11आता थंडी सीझन मध्ये सगळ्या भाज्या मिळतात तर हे लोणचे छान होते.. Shital Ingale Pardhe -
इन्स्टंट मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #W11लोणचे म्हंटले की तोंडाला पाणी सुटते..... आंब्याचे लोणचे, कैरीचे लोणचे आपण नेहमी करतो. मी थोड्या वेळात होणारे, लगेच वाढता येणारे इन्स्टंट मिक्स भाज्यांचे लोणचे तयार केले. आपल्याकडे घरातील लोणचे संपल्यास अतिशय पटकन ताजे ताजे खमंग लोणचे तयार होते. पाहुयात काय काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #W11विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
भाज्यांचे आंबट - गोड लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB11 #W11 विंटर स्पेशल रेसिपी काँटेस्ट ....हिवाळ्यात ताज्या भाज्यांची भरपूर रेलचेल असते . नेहमीच कांहीं तरी नवीन करून पाहायची इच्छा असते . त्यामुळे या वेळी मिक्स भाज्यांचे खमंग , आंबट - गोड लोणचे केले .तुम्ही करुन पहा . आता कृति पाहू .... Madhuri Shah -
-
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB11 #W11मिक्स भाज्यांचे चविष्ट लोणचे.आता बाजारात भरपूर भाज्या उपलब्ध असतात.त्यामुळे मिक्स भाज्यांचे लोणचे तर झालेच पाहिजे. Sujata Gengaje -
मीक्स भाजीचे लोणचे (mix bhajiche lonche recipe in marathi)
#EB11 #W11 #मिक्स भाजी चे लोणचे...मी आज इन्स्टंट भाजीचे लोणचे बनवले आहे.... जे लगेच तयार करून खाता येईल... Varsha Deshpande -
मिक्स व्हेजिटेबल लोणचे (mix vegetable lonche recipe in marathi)
#पूर्व#लोणचे#mixvegpickleभारतातील पूर्व भागातिल बऱ्याच राज्यात बिहार, पश्चिम बंगाल अजून बऱ्याच भागात हे लोणचे बनवले जाते. शेतातून हिवाळ्यात मोसमी भाज्या भरपूर येतात म्हणून हे हिवाळ्यात स्पेशल प्रकारचे लोणचे बनवून खाल्ले जाते. लोणचे या प्रकारातून या भाज्या रोजच्या आहारात घेतल्या जाव्यात म्हणून असे लोणचे बनवून ठेवले म्हणजे ते घेता येते. हिवाळ्यात या भाज्यांचा गोडवा आणि लोणच्याचे खार यांचा स्वाद जबरदस्त लागतो. बऱ्याचदा सलाद बनवण्याचा ही आपल्याकडे वेळ नसतो अशा प्रकारचे लोणचे बनवले म्हणजे आपण ते रोज जेवणातून घेऊ शकतो. ताज्या भाज्यांना मॅरिनेट करून प्रीजर्व केले जाते बाजारपेठेत बऱ्याच प्रकारच्या सीजनल भाज्या मिळतात त्यांचेही लोणचे टाकून आपण घेऊ शकतो. पूर्व भारतात नाही तर बऱ्याच भागात या प्रकारच्या ताज्या भाज्या आपल्याला मिळतात अशा प्रकारचे लोणचे बनवून आपण आपल्या आहारात रोज घेऊ शकतो पूर्व राज्यात सरसोच्या तेलाचा उपयोग जास्त केला जातो आपण वापरत असलेल्या तेलात आपण हे बनवू शकतो. मी सरसो तेलाचाच उपयोग केला आहे त्याचा उग्र स्वाद या भाज्यांमध्ये छान लागतो हिवाळ्यात हे तेल शरीरासाठी चांगले असते बनवायलाही अगदी सोपा आहे आपल्याही बाजारपेठांमधे आपल्याला या भाज्या हिवाळ्यात उपलब्ध असतात. तर हे लोणचे नक्कीच बनवून बघा चवीलाही खूप छान लागते Chetana Bhojak -
-
मिक्स भाज्यांचे लोणचं (Mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11#W11मिक्स भाज्यांचे लोणंच Mamta Bhandakkar -
मिश्र भाज्यांचे लोणचे (Mix bhajyache lonche recipe in marathi)
#AAफ्लॉवर ,गाजर,मटार, दिसायला लागले.की मिश्र लोणचे करावेसे वाटते.चला तर आज मी केले आहे मिश्र भाज्यांचे लोणचे Pallavi Musale -
भाज्यांचे लोणचे (bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11#W11 या आठवड्यात मी झटकन आणि कमी वेळात होणाऱ्या अशा भाजीच्या लोणच्याची रेसिपी देत आहे. चवीला एकदम भन्नाट लागते आणि कमी वेळेत होणारे असल्याने सर्वांनाच करायला आवडेल असे हे लोणचे आहे. Pooja Kale Ranade -
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 8#cpm8मिश्र डाळ ढोकळाखुप छान स्प॔जी असा हा रुचकर ढोकळा Suchita Ingole Lavhale -
मिक्स भाज्यांचे चटपटीत लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
#EB11#W11 Shilpa Ravindra Kulkarni -
-
-
तिरंगी भाज्यांचे लोणचे (tiranga bhajyache lonche recipe in marathi)
#EB11 #W11 थंडीमध्ये मस्त ताज्या भाज्यांचे लोणचे खायची मजा काही औरच..फ्लॉवर,गाजर आणि वाटाणे ह्या तीन रंगांच्या भाज्या वापरून मी झटपट लोणचं केलंय...एकदम चटपटीत...सोबत आवळा आणि हिरवी मिरची पण घातलिये... Preeti V. Salvi -
बरबटीच्या दाण्याची चटणी (Barbatichya Danyachi Chutney Recipe In Marathi)
#SORहिवाळ्यात वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार येतात. त्यात बरबटीच्या शेंगापण असतात. त्या दाण्याची चटणी जेवणातील चव आणखीन वाढवते. Suchita Ingole Lavhale -
मिश्र डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#मॅगझिन रेसिपी#week 5#cpm5मिश्र डाळीचे वडे उत्तम रेसिपी Suchita Ingole Lavhale -
अंकुरित मेथी दाणा लोणचे (methidanayache lonche recipe in marathi)
#GA4 #week2#Fenugreekगोल्डन एप्रन च्या कीवर्ड मध्ये असलेला शब्द.. Fenugreek म्हणजे मेथी. याच मेथी च्या अंकुरित दाण्याचा वापर करून मी *अंकुरित मेंथी दाणा लोणचे*.. ही रेसिपी केली...अंकुरित मेथी दाण्यात, विटामिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. मेथी दाण्यामध्ये बहुमूल्य औषधी गुण आहे. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस रुग्णासाठी हे अमृत समान आहे.असे हे गुणकारी आरोग्यदायी लोणचे चवीला जबरदस्त लागते. नक्की ट्राय करा... Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15946181
टिप्पण्या