कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#EB12 #W12
हॉटेल स्टाईल भाज्या खायला सगळ्यांनाच आवडतात. व्हेज कोफ्ता ही सगळ्यांचीच आवडती भाजी.. आजची रेसिपी या भाजीच्या जवळपास जाणारी आहे. व्हेजिटेबल कटलेट बनवून त्यावर रेड ग्रेव्ही घालून ही सुंदर भाजी सर्व्ह केली जाते. नवीन डिशेस ट्राय करायला ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही भाजी म्हणजे एक चांगला ऑप्शन आहे. यात वापरले जाणारे वेजिटेबल कटलेट नुसते खायला तर मजा येतेच पण रेड ग्रेव्ही बरोबर त्यांची चव अजूनच वाढते. मी ही भाजी करताना माझे स्वतःचे प्रॉडक्ट इन्स्टंट रेड ग्रेव्ही मिक्स याचा वापर केला आहे त्यामुळे ही भाजी करण्यासाठी मला फक्त दहा ते बारा मिनिटे लागली. ओरिजनल रेड ग्रेव्ही ची रेसिपी मी खाली दिली आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25-3 0मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 2मध्यम कांदे
  2. 2मोठे टोमॅटो
  3. 1 वाटीकोबी किसून किंवा बारीक चिरून
  4. 1मोठी भोपळी मिरची बारीक चिरून
  5. 1मध्यम गाजर बारीक किसून
  6. 1मध्यम बटाटा
  7. रेड ग्रेव्हीसाठी
  8. सहा-सात लसूण पाकळ्या
  9. दोन-तीन लवंगा
  10. दालचिनी चे एक दोन मध्यम तुकडे
  11. अर्धा इंच आले
  12. दहा ते बारा काजू
  13. दोन टेबलस्पून मैदा
  14. 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लॉवर
  15. लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर
  16. तेल
  17. कोथिंबीर बारीक चिरून
  18. मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25-3 0मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण व्हेज कटलेट बनवून घेऊ त्यासाठी कोबी, गाजर, भोपळी मिरची बारीक चिरून किंवा किसून घ्यायचे आहे बटाटाही किसून घ्यायचा आहे. हे सर्व मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, मैदा, अर्धा टी स्पून हळद, एक टिस्पून तिखट, एक टी स्पून गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक टी स्पून आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून धना जिरा पावडर असे सर्व टाकून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपल्याला हव्या त्या आकाराचे चपटे कटलेट बनवून घ्या.

  2. 2

    तेल तापवून मिडीयम आचेवर हे कटलेट तळून घ्या आणि बाजूला ठेवून द्या. रेड ग्रेव्ही बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात एक टीस्पून जीरे,लसूण,आले, उभा चिरलेला कांदा हे टाकून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या नंतर त्यामध्ये काजू, दोन टोमॅटो चिरून घाला आणि परत टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्या सर्वात शेवटी एक टेबलस्पून लाल मिरची पावडर घालून गॅस बंद करा.

  3. 3

    वरील मिश्रण थंड झाले की मिक्सर मधून बारीक वाटून घ्या आता परत टाईम गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घाला आणि जीरे,लवंग दालचिनी, तमालपत्र असा खडा मसाला त्यावर टाकून तयार मिक्सर मधली रेड ग्रेव्ही त्यामध्ये घाला आणि व्यवस्थित चार पाच मिनिटात तेल सुटेपर्यंत परतून घ्या. तेल सुटू लागल्यावर त्यात चवीनुसार मीठ,धना जिरा पावडर, थोडीशी आमचूर पावडर घालून पाणी टाकून हवी तेवढी कन्सिस्टन्सी करून घ्या. चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करा.

  4. 4

    भाजी सर्व्ह करताना भांड्यात किंवा पॅनमध्ये कटलेट लावून वरतून रेड ग्रेव्ही घाला आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. गरम गरम रोटी किंवा फुलक्या बरोबर खायला ही भाजी अप्रतिम लागते आवडत असेल तर वरतून चीज किसून घालू शकता.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
10 फेब्रुवारी 2022 11:42 रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नानखटाई (होम मेड) (nankhatai recipe in marathi)
  2. हिरव्या मुगाची भजी (hirvya moongachi bhaji recipe in marathi)
  3. व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
  4. मैगी सैंडविच (maggi sandwich recipe in marathi)
  5. रेड वेल्वेट कुकीज (red velvet cookies recipe in marathi)
  1. रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
  2. करंदीची बिर्याणी (karandi biryani recipe in marathi)
  3. ढाबा स्टाईल तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
  4. मेथी बटाटा (मलाई) (methi batata malai recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15965920
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close