कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ करुण घ्या आणि धुवा आणि उकळवा वरील सर्व साहित्य एकत्र घ्या. सर्व भाज्या चिरून घ्या कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर.
- 2
पॅन गरम करा तेल टाका मोहरी आणि जीरे टाका एक मिनिटे परतावे.
- 3
चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला आणि मीठ घाला आणि चांगले मिसळा आणि शिजवा.
- 4
Add chopped tomatoes n all whole garam masala.
- 5
ते चांगले मिसळा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा.
- 6
आता तांदूळ उकळून त्यात थोडी कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा.
- 7
आणि पाच ते दहा मिनिटे शिजवा आणि थोडी कोथिंबीर शिंपडा, आता आमचे स्वादिष्ट निरोगी पौष्टिक आणि चवदार आणि स्वादिष्ट टोमॅटो भात (tomato 🍅 rice) सर्व्हिंग प्लेटमध्ये गरमागरम सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आणि गरमागरम आस्वाद घ्या.
- 8
जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कृपया शेअर करा आणि कमेंट करा
Similar Recipes
More Recipes




























टिप्पण्या (2)