कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दही वडा (Dahi vada recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दही वडा (Dahi vada recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दही वडा (Dahi vada recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

#ट्रेंडिंग

#ट्रेंडिंग

पुढे वाचा

दही वडा (Dahi vada recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

#ट्रेंडिंग

#ट्रेंडिंग

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपउडीद डाळ
  2. 2हिरव्या मिरच्या ची
  3. 7-8पाने कढीपत्ता
  4. 500 ग्रॅमदही
  5. साखर चवीनुसार
  6. 1/2 कपपुदिना चटणी
  7. 1/2 कपचिंच गूळ चटणी
  8. लाल तिखट
  9. तेल तळण्यासाठी
  10. बारीक शेव सजावटी साठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    उडीद डाळ स्वच्छ धुऊन त्यात पाणी घालून सहा ते सात तास भिजत ठेवावी.नंतर त्यातील पाणी काढून बारीक वाटून घ्यावी. बाऊल मध्ये काढून चवीनुसार मीठ घालून फेटून घ्यावी.

    दही वडा (Dahi vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दही वडा (Dahi vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दही वडा (Dahi vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढई मध्ये तेल गरम करण्यास ठेवावे. वाटलेल्या डाळी मध्ये बारीक चिरलेली मिरची,कढीपत्ता घालून,त्याचे वडे तळून घ्यावे.बाऊल मध्ये पाणी घेऊन त्यात तळलेले वडे घालावे.पाच मिनिटांनी वडे पिळून घ्यावे.

    दही वडा (Dahi vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दही वडा (Dahi vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दही वडा (Dahi vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    दह्यामध्ये साखर मिक्स करून व्यवस्थित फेटून घ्यावे.प्लेट मध्ये वडे ठेवावे त्यावर क्रमाने दही,पुदिना चटणी,चिंचेची चटणी घालावी.

    दही वडा (Dahi vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दही वडा (Dahi vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दही वडा (Dahi vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    शेवटी वर लाल तिखट भुरभुरावे.त्यावर बारीक शेव घालून सर्व्ह करावे.

    दही वडा (Dahi vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
24 फेब्रुवारी 2022 09:14 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. लापशी रव्याचा शीरा (Lapsi ravyacha sheera recipe in marathi)
  2. टोमॅटो बटाटा रस्सा भाजी (Tomato batata rassa bhaji recipe in marathi)
  3. वेज क्लब सॅन्डविच (Veg club sandwich recipe in marathi)
  4. लिंबाचे सोपे लोणचे (Limbache lonche recipe in marathi)
  5. फ्रूट सलाड (Fruit salad recipe in marathi)
  1. बटाटे वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
  2. टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
  3. टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
  4. वेज क्लब सॅन्डविच (Veg club sandwich recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16010635
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close