कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)

Aneeta Kindlekar
Aneeta Kindlekar @Anita_Kindlekar99
Ahmednagar

#shiv

#shiv

पुढे वाचा

उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)

Aneeta Kindlekar
Aneeta Kindlekar @Anita_Kindlekar99
Ahmednagar

#shiv

#shiv

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
३ जणांसाठी
  • 2 वाटीभाजणी
  • 1 ते २ बटाटे
  • 1वाटीभर कोथिंबीर
  • 1/2 चमचासाखर
  • 1 चमचाआलं आणि मिरची क्रश
  • 1 चमचाजीरे पुड
  • 4 ते पाच चमचे तूप
  • भाजणी भिजविण्यासाठी वाटीभर पाणी
  • स्वादानुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    बटाटे साले काढून किसून घ्या. त्यात भाजणी, कोथिंबीर, आलं आणि मिरची क्रश, साखर, दोन चमचे तूप, जीरे पावडर एकत्र करून आधी कोरडे मिक्स करून घ्या.

  2. 2

    आता या मिश्रणात हळूहळू पाणी घालून थालिपीठ थापता येईल असे मिश्रण भिजवून घ्या. साधारण चार मध्यम आकाराचे गोळे करा.

  3. 3

    पोलपाट किंवा तव्यावर थालीपीठ थापून घ्या. त्याला तीन ते चार भोके पाडून त्यात चमच्याने तूप सोडा. यामुळे थालीपीठ खरपूर भाजले जाते.

  4. 4

    झाकण ठेवून थालीपीठ भाजू द्या. १० मिनिटांनंतर झाकण काढून थालीपीठ परतून घ्या. दुसऱ्या बाजूने खरपूस भाजले की तयार झाले आपले उपवासाचे थालीपीठ !!

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Aneeta Kindlekar
Aneeta Kindlekar @Anita_Kindlekar99
01 मार्च 2022 18:50 रोजी
Ahmednagar
मस्त खा, स्वस्थ राहा !!
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास थाळीपीठ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  2. शिळ्या भाताच्या वड्या
  3. चीज पराठा
  4. आंब्याचे घारगे
  5. आंब्याची वडी
  1. चिकन करी (Chicken curry recipe in marathi)
  2. शींगड्याचे पीठ अणि भगरीचे कटलेट(पॅटीस) (Shingadyache pith aani bhagriche patties)
  3. वरीतांदुळाचा भात (Varaitandulacha bhat recipe in marathi)
  4. गाजर मुळा कोशिंबीर (Gajar mula koshimbir recipe in marathi)
  5. उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
  1. वरई भात (Varai bhat recipe in marathi)
  2. वरई भात (ताकातला) (Varai bhat recipe in marathi)
  3. उपसाची बटाटा भाजी (Upwasachi batata bhaji recipe in marathi)
  4. वॉटरमेलन ज्यूस (Watermelon Juice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16026291
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close