उपसाची बटाटा भाजी (Upwasachi batata bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
पटकन होणारी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे
उपसाची बटाटा भाजी (Upwasachi batata bhaji recipe in marathi)
पटकन होणारी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाट्याचे छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या मग कढई गॅसवर ठेवून त्यात तूप घाला व ते गरम झालं की जिऱ्याची खमंग द्यावी त्यात मिरच्या घालाव्या
- 2
त्या परतल्यकी त्यामध्ये कापलेले बटाट्याच्या फोडी, मीठ,दाण्याचा कूट,आल्याचा कीस,साखर सर्व घालून छान परता वे
- 3
दोन मिनिटं परतल्यावर शेवटी त्यामध्ये किसमिस घालून अजून एक मिनिट परतावे गॅस बंद करून गरम गरम दह्याबरोबर किंवा लिंबू पिळून सर्व करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#उपवासाची _बटाटा_भाजी अत्यंत खमंग चमचमीत आणि सर्वांना आवडणारी उपवासाची बटाटा भाजी.. अत्यंत सात्विक,सोपी,चवदार, चविष्ट अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
फ्लावर.. बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी व झटपट होणारी चविष्ट व पौष्टिक भाजी Charusheela Prabhu -
वांगी-बटाटा फ्राय भाजी (Vangi Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
#BR2पटकन होणारी टेस्टी व खमंग अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
कांदा.. बटाटा भाजी (Kanda Batata Bhaji Recipe In Marathi)
पटकन होणारी व पुरी बरोबर खाऊ शकतो अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
बटाटा फ्राय भाजी (Batata fry bhaji recipe in marathi)
पटकनहोणारी व अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे तेलावर नुसती फ्राय केली आणि वाफेवर शिजवली की पटकन होते व टेस्ट खूप छान असते Charusheela Prabhu -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi)
भरली वांगी, मसाला वांगी, वांगी बटाटा रस्सा भाजी असे प्रकार करतो. वांगे बटाटा वापरुन सुकी भाजी तेवढीच चविष्ट लागते आणि डब्यात द्यायला सोयीस्कर. पटकन होणारी बघूया ही भाजी... Manisha Shete - Vispute -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
पटकन होणारी गावठी गवारीची परतून भाजी अतिशय चांगली लागते Charusheela Prabhu -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल_रेसिपी "उपवासाची बटाटा भाजी"श्रावणात भरपूर उपवास असतात त्यामुळे घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनत असतात.मी आज फक्त बटाटा भाजी बनवली आहे.. लता धानापुने -
मसाला डोसा ची बटाटा भाजी (Masala dosa chi batata bhaji recipe in marathi)
मसाला डोसा बरोबर बटाटा भाजी खातात तीअतिशय चविष्ट होते Charusheela Prabhu -
आंबट बटाटा भाजी (Aambat Batata Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय चविष्ट व पटकन कोणी आलं की करू शकतो कांदा लसूण नसलेली ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
रताळ्याची उपासाची भाजी (Ratalyachi upvasachi bhaji recipe in marathi)
पटकन होणारी व हेल्थ व चवीला चांगली असणारी रताळ्याची भाजी सगळ्यांनाच आवडते Charusheela Prabhu -
दुधीची फ्राय भाजी (Dudhichi Fry Bhaji Recipe In Marathi)
पटकन होणारी दुधीची फ्राय भाजी अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
गाजर -बीटरूट कोशिंबीर (Gajar Beetroot Koshimbir Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी हेल्दी अशी ही कोशिंबीर आहे Charusheela Prabhu -
मेथी फ्राय भाजी (Methi fry bhaji recipe in marathi)
पटकन होणारी चविष्ट अशी ही भाजी आहे. अतिशय कमी साहित्यात होणारी पौष्टिक व रुचकर भाजी Charusheela Prabhu -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#pe #potatoबटाटा खरं तर मूळ भारतीय नसलेला. बटाटा आपल्याकडे आला तो दक्षिण अमेरिकेकडून!!....आता सोवळेओवळे माहितही नसलेल्या या देशाकडून आलेला हा बटाटा आपण चक्क आपल्या उपासांनाही खातो......सोयीचे शास्त्र,दुसरे काय?😄यात भरपूर कार्ब्ज आणि फायबर आहेत.प्रत्येक स्वयंपाक घरात अढळ स्थान मिळवलेला हा बटाटा कशाही आणि कोणत्याही रुपात लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मनापासून आवडतो.म्हणूनच वाळवणाच्या पदार्थापासून ते रोजच्या वापरासाठी बटाटा हा हवाच!बटाट्याची भाजी किती नानाविध प्रकारांनी करता येते.कोणाबरोबरही समरस होणे हा बटाट्याचा गुण आपणही घ्यायला हवा नाही का?त्याची स्वतंत्र रेसिपी करा किंवा मग भर म्हणून एखाद्या भाजीत घाला...सगळ्यांना सामावून घेणारा हा बटाटा म्हणूनच लोकप्रिय झालाय.डाएटवाले जरा यापासून दूर असले तरी तो खाण्याचा मोह कोणीच आवरु शकत नाही.चीटमील करताना मग पावले आपोआप पहिली बटाट्याकडेच वळतात.....हो ना? Sushama Y. Kulkarni -
वांग बटाटा रस्सा भाजी (VANG BATATA RASSA BHAJI RECIPE IN MARATHI)
छान अशी रसरशीत भाजी होते ही आणि खूपच चविष्ट लागते.नक्की करून बघा. Prajakta Patil -
लसुणी हिरवा माठ (Lasooni Hirva Math Recipe In Marathi)
#KGRअतिशय पटकन होणारी कमी साहित्यात चविष्ट व पौष्टिक अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhopla bharit recipe in marathi)
#रेसिपीबुकलाल भोपळा ही एक अतिशय टिकाऊ आणि स्वस्त आणि बीटा कॅरोटिनचा पुरवठा करणारी भाजी आहे. सध्या श्रावण महिन्यात भरीत, कोशिंबीर, रायता अशा निरनिराळ्या पाककृती सुचतात. आज मी लाल भोपळ्याच्या भरीतची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय.भोपळ्याचे भरीत ही एक महाराष्ट्रियन साईड डिश आहे. एकदम आरोग्यदायी आणि रुचकर अशी डिश आहे. स्मिता जाधव -
रताळं -साबुदाणा खिचडी (Ratal sabudana khichdi recipe in marathi)
रताळ घालून केलेली ही साबुदाण्याची खिचडी अतिशय चविष्ट लागते Charusheela Prabhu -
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRसीझनमध्ये येणाऱ्या कोवळ्या गवारीची बटाटा घालून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
बटाटा रस्सा भाजी (batata rassa bhaji recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी भाजी आहे.कारण, यात कांदा आणि लसूण न वापरता केलेली झणझणीत बटाटा रस्सा भाजी. Padma Dixit -
हिरवी साबुदाणा खिचडी (Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
कोथंबीरआलं कढीपत्ता घातलेली अतिशय चविष्ट अशी ही हिरवी साबुदाणा खिचडी सगळ्यांना खूप आवडेल Charusheela Prabhu -
शिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#डिनरअतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही शिमला मिरची आणि बटाटे मिक्स भाजी आहे..डिनर किंवा टिफीन मध्ये नेण्यासाठी उत्तम अशी सोपी आणि सुकी भाजी.. Megha Jamadade -
रताळ्याचा कीस (Ratalyacha khees recipe in marathi)
उपवासाला चालणारा व अतिशय चविष्ट आणि पटकन होणारा व हेल्थ साठी चांगला असणारा असा हा किस तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल Charusheela Prabhu -
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#Cook_along#cna#Cooksnap_july#श्रावणी घेवडा बटाटा भाजी... माझी मैत्रीण @cook_SupriyaGhude97 घुडे यांची 26 जुलै 2021 रोजीची श्रावणी घेवडा भाजी मी आज cooksnap केली आहे. फक्त या भाजीत मी कांदा घातलेला नाहीये.. सुप्रिया, खूप चविष्ट आणि चवदार अशी ही भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली. Thank you so much for this delicious recipe..😊🌹❤️ घेवडा.. श्री दत्तगुरूंची अतिशय आवडती भाजी.. या भाजीचे वर्णन खुद्द गुरुचरित्रामध्ये देखील केलेले आहे.. दत्त जयंतीचा नैवेद्य, श्रीगुरुचरित्राचे पारायण केल्यावर दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानात घेवड्याची भाजी असतेच..श्री गुरुचरित्र : अध्याय त्रेपन्नावा : अवतरणिका**घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्टादशाध्यायांत ॥३६॥ ** असे अतिशय सुंदर वर्णन आणि महत्व श्री गुरुचरित्रात केले आहे..लोह पोटॅशियम विटामीन बी कॉम्प्लेक्स यांनी परिपूर्ण असलेली ही भाजी आपल्या रोजच्या आहारात असणे अत्यंत गरजेचे आहे..चला तर मग श्री दत्तगुरुंना आवडणारी आणि अतिशय पौष्टिक अशी श्रावणी घेवड्याची भाजी करु या.. Bhagyashree Lele -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#week3 उपवास स्पेशल रेसिपी साठी उपवासाची बटाटा भाजी बनविली आहे आणि हीच भाजी मी कुक्सनेप केली.आषाढी एकादशी निमित्त ही बटाटा भाजी रेसिपी पोस्ट मी करते. Varsha S M -
टोमॅटोची भाजी (tomato bhaji recipe in marathi)
#GA4 #week7 टोमॅटोची भाजी ही झटपट होणारी आणि पौष्टीक अशी आहे. रोज डब्याला काय बनवाव हा प्रश्न पडतो. कधी कधी भाजीही मंडईत मनासारखी भेटतं नाही तेव्हा ही झटपट होणारी टॉमॅटो ची भाजी बनऊ शकतो. Swati Ghanawat -
गाजर बटाटा उपवासाची भाजी (gajar batata upwasachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week3मैत्रिणींनो, उपवासाला आपण पराठे किंवा डोसा इत्यादी पदार्थ करायला लागलोय आता... त्याच्यासोबत चटणीही असते ...एखाद्या वेळेस मी केलेली उपवासाची भाजी करून पहा... गाजर आणि बटाट्याच्या किसाचा वापर केल्याने, खूप टेस्टी झाली बर का... आणि करायला सोपी आणि झटपट होणारी... काही ठिकाणी उपवासाला गाजर आणि कढीपत्ता वापरत नाही. आमच्याकडे वापरतात! म्हणून मी त्यात टाकलेला आहे! पण उपवासा शिवाय इतर वेळीही ही भाजी खायला छानच आहे... Varsha Ingole Bele -
झटपट वांगी- बटाटा फ्राय भाजी (Vange batata fry recipe in marathi)
पटकन होणारी अशी ही सुंदर भाजी आहे Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16027101
टिप्पण्या