#EB15 #W15
प्रथम कावठचा गर एका बाउलमध्ये काढून घ्यावा
आता त्यात गूळ घालून चांगले पाणी सुटेपर्यंत चमचाने मिक्स करावे
आता त्यात लाल तिखट आणि सैंधवमीठ घालावे
सर्व परत चमचाने मिक्स करून घ्यावे
कावठाची अंबट गोड तिखट चटणी तयार आहे उपवासथाळी प्लेटमध्ये सर्व्ह करा
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या (3)