टोमॅटो मटार राईस (Tomato matar rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरमध्ये आले लसुण पेस्ट आणि कोथिंबीर वाटून घ्या पाणी घालू नये
- 2
आता गॅसवर 1 मोठे पातेले गरम झाल्यावर त्यात तूप आणि तेल घालावे
- 3
गरम झाल्यावर त्यात तमालपत्रे घालून
कलोंजी घालावे आणि गॅस बारीक करून मटार घालून परतुन 1 झाकण लावून 5 मिनीटे वाफ काढावी पाणी घालू नये म्हणजे मटार शिजेल आता कांदा घालून गोल्डन परतून घ्यावे - 4
आता त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालून मऊ शिजवून घ्यावे
- 5
आता त्यात आले लसुण कोथिंबीरची पेस्ट घालून परतून घ्यावे
- 6
आता त्यात हळद, तिखट, धणे पावडर घालून छान परतून घ्यावे
- 7
शिजवलेला बासमती राइस घालून सर्व मिक्स परतून घ्यावे
- 8
आता गॅस बारीक करून झाकण लावून 15-20 मिनिटे वाफ काढावी
- 9
आता टोमॅटो मटार राइस तयार आहे परत छान परतुन घ्यावे आणि गरमागरम सर्विंग प्लेटमध्ये सर्व्ह करावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14 आजचा क्लू आहे टोमॅटो राईस. झटपट बनवता येतो आणि छान बनतो. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
-
-
-
-
-
-
टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14पुलावचे वेगवेगळे प्रकार.पालक,मसूर ,जीरे राईस,आज माझ्याकडे आहे टोमॅटो राईस Pallavi Musale -
-
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14चविष्ट, चवदार आणि पटकन होणारा टोमॅटो भात मी आज केलाय kavita arekar -
-
टोमॅटो पुदीना राईस (Tomato pudina rice recipe in marathi)
#EB14#W14चटपटीत,चमचमीत टेस्टी, थोडासा टँगी असा मस्त टोमॅटो पुदीना राईस..... Supriya Thengadi -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 #टोमॅटो राईस #हीवाळा स्पेशल... Varsha Deshpande -
-
टोमॅटो राइस (भात) (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14टोमॅटो भात सगळ्यांच्या आवडीचा. हे पचायला सोपे आणि हलके जेवण आहे. Sushma Sachin Sharma -
गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14#komal_save#food_for_passion Komal Jayadeep Save -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड टोमॅटो राईस साठी मी माझी रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजटोमॅटो राईस करायला एकदम सोपा आहे व काहीच वेळ लागत नाही एकदम झटपट कमी वेळात होतो Sapna Sawaji -
-
टोमॅटो,पनीर,मटर राइस (Tomato paneer matar rice recipe in marathi)
#EB14#W14रात्रीच्या जेवणासाठी हलके जेवण आणि चवदार. Sushma Sachin Sharma -
-
-
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W24विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #w14 #विंटर स्पेशल रेसिपी E_book challenge week 14टोमॅटो राईस Savita Totare Metrewar -
-
-
टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)
#EB14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week14#टोमॅटो राईस😋😋😋🍅🍅🍅🍅🍅 Madhuri Watekar -
टोमॅटो राइस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 W14. #Healthydietछान चव आणि पचायला सोपी जेव्हा तुम्हाला हलके पण चवदार घ्यायचे असेल, तेव्हा हे शिजवा. Sushma Sachin Sharma -
टोमॅटो राइस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14साऊथ इंडियन डिशेस पैकी भाताची एक चटपटीत रेसिपी म्हणजे टोमॅटो राइस.खूपच टेस्टी लागतो. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16029817
टिप्पण्या (5)