चिक्कू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
Sheetal Talekar @cook_31166972
चिक्कू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिक्कू स्वच्छ धुवून त्या ची साल आणि बीया काढून घ्या. आता त्याच्या बारीक फोड्या करून घ्या.
- 2
आता मिक्सच्या भांडयात १ कप साखर, पाव कप काजु आणि बदाम आणि चिक्कूच्या बारीक फोड्या घालून ते स्मूदी सारखे करून घ्या. आता त्यात थंडगार दुध घालून ते ५ मिनिटे फिरवून घ्या.
- 3
अश्या प्रकारे तयार आहे (चिक्कू मिल्कशेक) बर्फ घालून मस्त सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16047660






टिप्पण्या (7)