मिल्क केक (Milk cake recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#जागतिक महिला दिन विशेष
कूकपॅड वरच्या सर्व सुगरण मैत्रीनीना माझ्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐आज महिला दिन असलेने यासाठी कोणी काहीतरी गोड खाऊ घालावे याची वाट न पाहता आज या दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वाच्या सेलिब्रेशन साठी मिल्क केक बनविलेले आहे तर मग पाहुयात कसा बनवला ते हा केक ...

मिल्क केक (Milk cake recipe in marathi)

#जागतिक महिला दिन विशेष
कूकपॅड वरच्या सर्व सुगरण मैत्रीनीना माझ्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐आज महिला दिन असलेने यासाठी कोणी काहीतरी गोड खाऊ घालावे याची वाट न पाहता आज या दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वाच्या सेलिब्रेशन साठी मिल्क केक बनविलेले आहे तर मग पाहुयात कसा बनवला ते हा केक ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरदुध
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 1/2लिंबू
  4. सजावटीसाठी काजू-बदाम चे काप

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम दूध गॅसवर उकळायला ठेवा,दूध सतत हलवत रहा,दूध घट्ट होई पर्यंत आटवून घ्या,दूध आटले की त्यात साखर घाला व लिंबू रस पिळून घ्या लिंबू रस घातल्याने दुधाची छान कणी तयार होते व केक छान रवाळ होतो

  2. 2

    साखर -लिंबू घालून मिश्रण सतत हलवत रहा जोपर्यंत ते कढई/भांडे सोडत नाही तोपर्यंत मग मिश्रण चा गॅस बंद करा,केक टिन मध्ये खाली बटर पेपर लावून तुपाचा हात फिरवून घ्या व त्यावर बदाम-काजू काप टाकून घ्या व मग दुधाचं घट्ट झालेलं मिश्रण त्यावर घाला व उलथनाणे ते छान पसरवून व्यवस्थित दाबून घ्या

  3. 3

    मग ते केकचे भांडे 30 मिनिटे फ्रिज मध्ये ठेवा सेट होण्यासाठी,30 मिनिटे झालेवर केक चाकूने कडा मोकळ्या करून केक टीन मधून काढा व कापून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes