कुकिंग सूचना
- 1
चण्याची डाळ स्वच्छ धुऊन पाण्यात
साधारण वीस मिनिटे भिजत ठेवावी.मुळ्याची भाजी बारीक चिरून घ्यावी. कांदा बारीक चिरून घ्यावा.हिरव्या मिरच्या अर्ध्या कापून घ्याव्या. - 2
कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा व हिरव्या मिरच्या परतून घ्याव्या. कांदा गुलाबी झाला की त्यात चणा डाळ व हळद घालून मिक्स करावे.
- 3
नंतर त्यात चिरलेली मुळ्याची भाजी घालून व्यवस्थित मिक्स करावे व झाकण ठेवून एक वाफ काढावी.
- 4
शेवटी त्यात चवीनुसार मीठ व ओले खोबरे घालून मिक्स करून घ्यावी.
Similar Recipes
More Recipes
- वाग्याची सुकी भाजी (Vangyachi sukhi bhaji recipe in marathi)
- व्हेजी सांडग्यांची भाजी (Veg sandgyachi bhaji recipe in marathi)
- रवा केळ्याचे गोड आप्पे (Rava kelyache god appe recipe in marathi)
- कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
- चिकन शेजवान फ्राईड राईस (Chicken schezwan fried rice in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16089506










टिप्पण्या