पाणीपुरी (Pani puri recipe in marathi)

#SFR
सर्वाना अवडणारी पाणि पुरी
पाणीपुरी (Pani puri recipe in marathi)
#SFR
सर्वाना अवडणारी पाणि पुरी
कुकिंग सूचना
- 1
पिवळे मटार ७/८ तासा साठी भिजत घालावे नंतर कुकर मध्ये मटार हळद मीठ आणि अवशकते नुसार पाणि घालून ५/७ कुकरच्या शिट्यां करून शिजऊन घ्या
- 2
बटाटे उकडून स्मॅश करून त्यामध्ये थोडी हळद आणि मीठ घालावे
- 3
कांदा कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी बारीक शेव घ्यावी
- 4
तिखट पाणि -करण्या साठी पुदीना हिरवी मिरची कोथिबीर मिक्सर मध्ये बारीक घरून घ्या आणि १- गालास पाणि होऊन त्यात हि पेस्ट टाका मीठ चाट मसाला घाला आणि मिक्स करून घ्या
- 5
गोड पाणि - चिंच १- तास भिजून त्याचा कोळ काढून घ्या गुळ बारीक करून घ्या चिंच कोळ आणि गूळ मिक्सरला फिरवून घेणेग्लास पाणी घ्यावे त्यामध्ये तयार केलेले हे चिंचगुळाची चटणी घालावीचाट मसाला मीठ घालून मिक्स करावे
- 6
तयार पुऱ्या एका प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये होल करून उकडलेला बटाटा भरून घ्यावा नंतर त्यामध्ये शिजवून स्मॅश केलेले मटार घालावेत नंतर तिखट व गोड पाणी घालून वरती शेव बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावी
- 7
आंबट गोड सर्वांच्या आवडीची पाणीपुरी तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या