कांदा भजी (Kanda bhaji recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

कांदा भजी (Kanda bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2कांदे
  2. 1/2 वाटीबेसन
  3. मीठ चवीनुसार
  4. 1/2 चमचालाल तिखट
  5. 1/4 चमचाहळद
  6. 1/2 चमचाओवा
  7. 1/2 चमचाजिरा पावडर
  8. 1/2धने पावडर
  9. 1/2 चमचामिरेपूड
  10. चिमूटभरहिंग
  11. 2 चमचेकोथिंबीर
  12. भजी तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदा उभा चिरुन घ्या मग कांद्याला मीठ चोळून 10 मिनिटे झाकून ठेवा, मग त्यात जिरेपूड-धणेपूड-मिरेपूड-हिंग-मीठ-लाल तिखट-हळद-ओवा-कोथिंबीर घाला व सगळं छान मिक्स करून त्यात मावेल इतके बेसन घाला मग भाजीचे पीठ गरम तेलात सोडून भजी मध्यम आचेवर तळुन घ्या. गरमागरम भजी मिरची व ब्रेड सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes