कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#SFR

स्ट्रीट फूड मधे हमखास मिळणारे निरनिराळ्या चवीचे सॅन्डविच खाण्याची मजाच वेगळी! स्ट्रीट फूड मधील माझं आवडीचा चीज मेयोनेज‌सॅन्डवीच मला खूप आवडते...😋😋
पाहूयात झटपट रेसिपी.

#SFR

स्ट्रीट फूड मधे हमखास मिळणारे निरनिराळ्या चवीचे सॅन्डविच खाण्याची मजाच वेगळी! स्ट्रीट फूड मधील माझं आवडीचा चीज मेयोनेज‌सॅन्डवीच मला खूप आवडते...😋😋
पाहूयात झटपट रेसिपी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मि.
४ जणांसाठी
  1. 1/2 कपकांदा बारीक चिरून
  2. 1/2 कपटोमॅटो बारीक चिरून
  3. 1/2 कपउकडलेले काॅर्न
  4. 1/2 कपचिरलेला पालक
  5. 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  6. 1/2 टेबलस्पूनऑरेगॅनो
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 टिस्पून काळिमिरी पावडर
  9. 1/2 कपएगलेस मेयोनेज
  10. चीज स्लाइस
  11. ब्रेड स्लाइस
  12. बटर गरजेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    मिक्सिंग बाऊलमधे, वरीलसर्व भाज्या,चिली फ्लेक्स,काळिमिरी पावडर घालून एकत्र करा‌.

    मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्यात मेयोनेज घाला. मिश्रण छान एकजीव करा.

    मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    ब्रेडला बटर लावून घ्या.व चीज स्लाइस ठेवा.

    मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार मिश्रण भरून घ्या. वरून पुन्हा एक चीज स्लाइस ठेवा. व पुन्हा एक बटर लावलेला ब्रेड स्लाइस ठेवा.

    मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    फ्राय पॅन गरम करून सन्डविच दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

    मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मस्त चिझी सॅन्डविच तयार..😋😋

    मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
09 एप्रिल 2022 02:14 रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
09 एप्रिल 2022 06:20
Tempting dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पावभाजी (Pavbhaji recipe in marathi)
  2. झणझणीत मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
  3. टोमॅटो ऑम्लेट (Tomato omelette recipe in marathi)
  4. फणसाची फ्राय भाजी (Fansachi fry bhaji recipe in marathi)
  5. बुकनू हाजमी लस्सी (Buknu hazmi lassi recipe in marathi)
  1. इन्स्टंट दहीवडा (Instant Dahivada recipe in marathi)
  2. थंडगार रोज फालुदा (Rose falooda recipe in marathi)
  3. बुंदी रायता (Boondi raita recipe in marathi)
  4. उपवास थालीपीठ (Upvaas thalipeeth recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16138488
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close