लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi)
#LOR
#वर चपातीचा तिखट चुरमा
जसे की म्हटलं आहे," अन्न हे पूर्णब्रह्म ".
खूपदा आपल्या चपात्या उरतात. तेव्हा सकाळच्या नाश्त्यासाठी मेनू म्हणून उरलेल्या चपात्या पासून तिखट चुरमा कांदा टाकून बनवल्यावर खूप छान लागतो. असेच तो दही सोबत खाल्ल्यावर पण खूप छान लागतो. नव्या जाऊ नये नाष्टा साठी पोहे ,उपमा ,ढोकळा सोडून काहीतरी वेगळे म्हणून हा टेस्टी असा चपातीचा चुरमा.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम चपात्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. ते मिक्सर पॉटमध्ये टाकून बारीक दळून घ्या.
- 2
एका कढईमध्ये थोडेसे तेल घेऊन, त्यात हिंग, जीरे मोहरी घाला, थोडासा कांदा टाकून ब्राऊन होईपर्यंत परता.
- 3
आता त्यामध्ये हळद पावडर, लाल तिखट, धणे पावडर,मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा. तीळ घाला.
- 4
चपात्याचा बारीक केलेला चुरा त्यामध्ये मिक्स करा. व्यवस्थित शीर मिक्स करा.
- 5
चपात्यांचा तिखट चुरमा तयार. चुर्मा दही बरोबर सर्व्ह करा. किंवा तुम्ही ते तसेच खाऊ शकता.
- 6
मी तयार चुरमा दही बरोबर सर्व्ह केला.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- कांदा भज्जी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
- ब्रेड स्टिक भजी (Bread Stick Bhajji Recipe In Marathi)
- काॅर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
- कांदा कोथिंबीर भजी (Kanda Kothimbir Bhajji Recipe In Marathi)
- उरलेली दुधी भोपाळच्या भाज्या ची पुरी (Left Over Dudhi Bhoplyachya Bhajichi Puri Recipe In Marathi)

टिप्पण्या (2)