बटाट्याचा कीस (Batatyacha Kees Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे सोलून घेणे व नंतर किसून घेणे
- 2
आता एका कढईमध्ये तूप तापत ठेवणे तूप तापले की त्यात मिरची व जिऱ्याची फोडणी करून घेणे फोडणी झाल्यावर त्यात बटाट्याचा कीस घट्ट पिळुन घालणे
- 3
बटाट्याचा कीस घातल्यावर छान मिक्स करून घेणे व पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ आणावी
- 4
नंतर त्यात दाण्याचा कूट व मीठ घालून मिक्स करून घेणे
- 5
सर्व छान मिक्स केल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी व गरम गरम सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
- फळांचे पंचामृत(Falanche Panchamrita Recipe In Marathi)
- साबुदाणा थालिपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
- उपवास चिवडा (Upvas Chivda Recipe In Marathi)
- वरी तांदुळाची आमरस घालून खीर (Vari Tandulachi Aamras Kheer Recipe In Marathi)
- उपवासाची कच्च्या केळ्याची भाजी (Upvasachi kachya Kelichi Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16362175














टिप्पण्या (2)