साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुऊन २-३ तास भिजवून ठेवला.
- 2
नंतर शेंगदाणे खमंग मंद आचेवर भाजून घेतले.बटाटे उकडुन घेतले.
- 3
नंतर शेंगदाणे सालं काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले.बटाटेचे सालं काढून किसून घेतला.
- 4
नंतर एका वाटी मध्ये भिजलेला साबुदाणा, बारीक केलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या ठेचा, चवीनुसार मीठ घालून एकत्र मिक्स करून घेतले.
- 5
नंतर छोटे छोटे वडे थापून घेतले.
- 6
नंतर कढईत तेल गरम करून साबुदाणा वडा मंद आचेवर खमंग तळून घेतले.
- 7
नंतर साबुदाणा वडा तयार झाल्यावर दहीमठ्ठा, रबडी सोबत डिश सर्व्ह केली.
Similar Recipes
-
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋#UVRआज आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी फराळाचे मेनू साबुदाणा खिचडी करण्याचा बेत केला. Madhuri Watekar -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
आठवड्यातील ट्रेडींग रेसिपी😋आज पोर्णीमेचा माझा उपवास राहातो तर म्हणुन मी साबुदाणा वड्याचा बेत केला😋 Madhuri Watekar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी# आषाढी एकादशी स्पेशल#उपवास रेसिपीआषाढी एकादशी म्हणजे घरातला सर्वांचाच उपवास असतो मग खिचडी साबुदाणा वडा वरीचा भात शेंगदाण्याची आमटी राजगिऱ्याचे लाडू चिक्की शेंगदाणे साबुदाण्याचे पापड असा आपण एकादशी आणि दुप्पट खाशी असा उपवास करतो तर मी तुम्हाला आज साबुदाण्याचा वडा रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
आज महाशिवरात्री उपवास म्हटलं की फराळाचे पदार्थ आलेचं🤤 Madhuri Watekar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीआषाढी च्या निमित्ताने आज साबुदाणा वड्यांचा बेत. Manisha Satish Dubal -
-
भगर-साबुदाणा वडा रिंग (bhagar sabudana vada ring recipe in marathi)
#frउपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा वडा न करणे म्हणजे उपवास अपूर्णच...😜😀 नेहमीच्या आकारातील साबुदाणा वडे न करता रिंग शेप दिलाय.. सो नामकरण भगर-साबुदाणा वडा रिंग केलय.. बच्चेकंपनी तर एकदम खुश. चला तर रेसिपी पाहुया. Shital Ingale Pardhe -
क्रिस्पी साबुदाणा वडा(Sabudana Vada recipe in Marathi)
#Treding#क्रिस्पीसाबुदाणावडाउपवास असला की साबुदाणा खिचडी ,साबुदाणा वडे हे असे ऑप्शन तेव्हाच आठवतात पण उपवासाच्या व्यतिरिक्त कधीतरी सहजच केलेले हे साबुदाण्याचे क्रिस्पी वडे खायला मज्जा येते.... Prajakta Vidhate -
उपवासाची इडली (Upwasachi Idli Recipe In Marathi)
#UVRउपवास रेसिपीआषाढी एकादशी त्यानिमित्त मी आज नवीन रेसिपी बनवली आहे.पहिल्यांदाच करून पाहिली.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यसणवार म्हंटले की उपवास हा आलाच. मग अशातच उपवासाचे अनेक पदार्थ केले जातात. आणि एकादशी म्हंटले की पूर्ण दिवस उपवास मग काय दोन्ही वेळेला उपवासाचे वेगळे पदार्थ हवेच.. Tanaya Vaibhav Kharkar -
साबुदाणा वडा (sabudana wada recipe in marathi)
#cooksnap हि रेसिपी सायली सावंत ह्यांच्या रेसिपी वरून बनवीली आहे. #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी#प्रसादाची रेसिपी #नवरात्र Sumedha Joshi -
साबुदाणा वडा विद नारियल चटणी (Sabudana Vada Nariyal Chutney Recipe In Marathi)
#UVRउपवास साठी रेसिपीउपवासासाठी चविष्ट आणि कुरकुरीत-कुरकुरीत रेसिपी. Sushma Sachin Sharma -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल उपवास म्हणून इथे मी साबुदाणा वडे बनवले आहेत.साबुदाणा वडे चटणी किंवा दह्यासोबत खूपच सुंदर लागतात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर साबुदाणा वडा ही रेसिपी शेअर करत आहे.आता नवरात्र जवळ असल्यामुळे बर्याच जणांचे उपवास असतात. हे वडे खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात.उपवासाला चालणारी ही साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVRसाबुदाणा वडा’ ही एक लोकप्रसिद्ध फराळाची रेसिपी असून ती नवरात्र किंवा इतर उपवासां दरम्यान बनवली जाते. साबुदाणा वडा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हल्ली तो इतर राज्यातही चवीने खाल्ला जातो. कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोजने परिपूर्ण असलेल्या साबुदाण्याचे पदार्थ उपवासा दरम्यान मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात, कारण यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. पण याव्यतिरिक्त तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यामध्येही साबुदाणा वडा खाऊ शकत. तर मंडळी वाट कसली पाहताय? जाणून घ्या झटपट तयार होणारी व साधीसोपी साबुदाणा वड्याची रेसिपी! Vandana Shelar -
साबुदाणा वडा, रताळे ची खीर,बटाटा भाजी (उपवास साठी खास) (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #विक ३ रा आज आषाढी एकादशी. ...उपवास असतो सगळ्यांचा .. आमच्या कडे बोलतात आषाढी एकादशी दुपट्ट खाशी .. कारण आज पदार्थ जास्त बनतात...चला तुम्ही करा मी पण करते... Kavita basutkar -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#आज उपवास.काय करावे ? मुलगा म्हणाला, आई,वडे कर. मग वड्याचा बेत केला. Archana bangare -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणा वडाब्रेकफास्टमधील आजची माझी तिसरी रेसिपी मी पाठवत आहे.भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. कारण या संस्कृतीला खूप मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. मानवी जीवन हे अध्यात्म, रुढी, धर्म यांच्याशी दृढ बांधले गेले आहे. त्यामुळेच धार्मिक सण, समारंभ, व्रत- वैकल्ये आजही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामध्ये श्रावण महिना, अश्विन महिन्यातील नवरात्र, खंडोबाचे व शाकंभरीचे नवरात्र अध्यात्माच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात. याकाळात उपवासाचे विविध नाविन्यपूर्ण पदार्थ केले जातात.साबुदाणा वडा हा सर्वांच्याच परिचयाचा व आवडीचा पदार्थ. आज मी हीच रेसिपी करणार आहे. Namita Patil -
साबुदाणा वरई वडा (Sabudana Varai Vada Recipe In Marathi)
#UVR साबुदाणा वरयी वडा. उपवास म्हटलं की खिचडी हा पदार्थ डोळ्यासमोर येतोच पण नेहमी नेहमी खिचडी खायचा कंटाळा येतो अशा वेळी काही वेगळाच पदार्थ खावावासा वाटतो. हा वडा छान कुरकुरीत बनतो. Supriya Devkar -
-
साबुदाणा थालिपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी माझी साबुदाणा थालिपीठ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
उपवास असेल तर प्रत्येक घरात साबुदाण्याचे पदार्थ हमखास बनवतात . पण एरवी सुध्दा आपण याचा आस्वाद घेऊ शकतो. आशा मानोजी -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#सात्विक_रेसिपी#कुकस्नॅप_चॅलेंजBhagyashree Lele ताईंची साबुदाणा वडा ही रेसिपी मी सात्विक रेसिपी म्हणून कुकस्नॅप केली आहे.उपवास असल्यावर साबुदाण्याचे पदार्थ हमखास केले जातात. साबुदाणा वडा, खिचडी, खीर, थालिपीठ इ. यापैकी मी घरातील लहान मोठे सगळ्यांच्याच खूप आवडीचे साबुदाणे वडे केले. खूप छान खमंग खुसखुशीत साबुदाणे वडे खायला फारच मजा आली. त्याचबरोबर दाणे खोबरं चटणी पण छानच लागली. सोबत एक ग्लासभर ताक म्हणजे पर्वणीच. Ujwala Rangnekar -
मिक्स डाळीचा ढोकळा (Mix Dalicha Dhokla Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चना डाळ रेसिपी चॅलेज 😋😋चना डाळ वापरून बनवलेला ढोकळा 🤤🤤 Madhuri Watekar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#GA4#week 8;- Dip.Golden appron मधील Dip या की-वर्ड नुसार साबुदाणा वडा डीप फ्राय करून करत आहे.साबुदाणा वडा हे महाराष्ट्रातील एक पारंपारिक नाष्टा आहे. उपवासाच्या दिवसा विशेषतः साबुदाणा वडे बनवले जातात. साबुदाणा वडा लहानापासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांना भरपूर आवडतो. लहानपणी उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा जास्त खाता यावा म्हणून मी सुद्धा उपवास करायची . आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साबुदाणा वडा बनवीत आहे. rucha dachewar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रसाबुदाणा वडा ज्याला सागोवडा सुद्धा म्हटले जाते. साबुदाणा वडा हे महाराष्ट्रातील एक पारंपारिक अल्पाहार आहे. उपवासाच्या दिवसात महाराष्ट्रात विशेषतः नवरात्री महोत्सवात साबुदाणा वडे बनवले जातात. साबुदाणा वडा माझ्या मुलाला तर प्रचंड आवडतो लहानापासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांना भरपूर आवडतो. लहानपणी उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा जास्त खाता यावा म्हणून मी सुद्धा उपवास करायची Minu Vaze
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16362226
टिप्पण्या (2)