कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#कोहळ्याचा झुणका....#सात्विक

#कोहळ्याचा झुणका....#सात्विक

पुढे वाचा

कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#कोहळ्याचा झुणका....#सात्विक

#कोहळ्याचा झुणका....#सात्विक

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25- मीनीटे
4- झणांसाठी
  1. 250 ग्रामकोहळा
  2. 2शीतला मीर्ची /साधी मीर्ची.
  3. 6-7कढीपत्ता पाने
  4. 2 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  5. 1मीडीयम साईज टोमॅटो
  6. 4-5 टेबलस्पूनतेल
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 1 टीस्पूनहींग
  10. 1 टेबलस्पूनतीखट
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टेबलस्पूनधणे पावडर
  13. 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  14. 1 टीस्पूनमीठ
  15. 4 टेबलस्पूनबेसन
  16. 1/2 कपपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25- मीनीटे
  1. 1

    कोहळा जाड किसणीने किसून घेणे आणि सगळे तयारी करून ठेवणे...

    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर कढईत तेल गरम करणे त्यात जीरे मोहरी टाकणे ते तडतडले की त्यात हिंग टाकणे....

    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिरची, कढीपत्ता,कोथिंबीर टाकून परतून घेणे.... सगळे मसाले टाकणे....

    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मसाले परतून त्यात किसलेला कोहळा कीस टाकणे परतणे.‌..

    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मीठ टाकले आणि परतून झाकण ठेवून मिडीयम आचेवर एक वाफ येऊ देणे..... नंतर झाकण काढून त्यात चिरलेला एक टोमॅटो टाकणे मीक्स करणे....

    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    झाकण ठेवून परत एक वाफ येऊ देणे.... अर्धा कप पाणी टाकणे...आणि उकळून नंतर त्यात बेसन टाकून मिक्स करणे आणि मिडीयम आचेवर परत वाफ येऊ देणे बेसनाचा कच्चेपणा गेला की गॅस बंद करणे....

    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    कोळ्याचा झुणका तयार एका बाऊलमध्ये काढून वरून कोथिंबीर टाकून सर्व करणे.....

    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
18 जुलै 2022 08:05 रोजी

टिप्पण्या (6)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
19 जुलै 2022 07:59
कोहल्याचा झुणका केला आहे त्यात वापरलेला कोहळा नाही तर लाल भोपळा दिसतोय मॅडम.कोहळा वरून हिरवा आतून पांढरा असतो.
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज फ्राईड राईस (Veg Fried Rice Recipe In Marathi)
  2. साबुदाणे वडे (Sabudane Vade Recipe In Marathi)
  3. व्हेज मंचाव सूप (Veg Manchow Soup Recipe In Marathi)
  4. फ्राईड एग फ्रॅंकी (Fried Egg Frankie Recipe In Marathi)
  5. स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi)
  1. हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
  2. साबुदाणे वडे (Sabudane Vade Recipe In Marathi)
  3. फ्राईड एग फ्रॅंकी (Fried Egg Frankie Recipe In Marathi)
  4. स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16378622
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close