शिरवळ्या (Shirwalya Recipe In Marathi)

#ATW2
#THECHEFSTORY
स्वीट रेसिपी चॅलेंज
नारळाचे दूध आणि तांदुळाच्या पिठाच्या शेवया या पासून तयार केलेला अतिशय सात्विक असा कोकणातील पारंपारिक गोड पदार्थ.
शिरवळ्या (Shirwalya Recipe In Marathi)
#ATW2
#THECHEFSTORY
स्वीट रेसिपी चॅलेंज
नारळाचे दूध आणि तांदुळाच्या पिठाच्या शेवया या पासून तयार केलेला अतिशय सात्विक असा कोकणातील पारंपारिक गोड पदार्थ.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य काढून घ्या. एका भांड्यात दिड वाटी पाणी उकळायला ठेवा ज्या वाटीने तांदुळाचे पिठ घेतले त्याच वाटीने पाणी मोजून टाका.पाणी उकळल्यानंतर त्यात साजूक तूप व चवीनुसार मीठ घाला नंतर त्यात तांदुळाचे पीठ टाका.चांगले एकत्र करा नंतर गॅस बंद करून वर झाकण ठेवा
- 2
मिक्सरच्या भांड्यात खोवलेले खोबरे आणि जीरे तसेच थोडे पाणी घालून छान बारीक वाटून घ्या.गाडीच्या सहाय्याने हे नारळाचे दूध गाळून घ्या.यामध्ये जायफळ वेलची पूड व गूळ मिक्स करा
- 3
आता आपण वाफवून घेतलेले पीठ तुपाचा व पाण्याचा हात लावून चांगले मळून घ्या..व शेवेच्या साच्याच्या सहाय्याने हळदीच्या पानावर शेवया तयार करून घ्या.स्टीमर मध्ये पाणी उकळायला ठेवून त्यावर या शेवया दहा ते बारा मिनिटं ठेवून वाफवून घ्या
- 4
तयार झालेल्या शेवया म्हणजेच शिरवळ्या नारळाच्या गोड दुधात घालून खायला द्या.
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Sushama Potdar know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Keywords
Similar Recipes
More Recipes
- बीन्स् भाजी (Beans Bhaji Recipe In Marathi)
- पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
- मेथीची सुक्की भाजी (Methichi Suki Bhaji Recipe In Marathi)
- उपवासाच्या रताळ्याच्या घाऱ्या (Upvasachya Ratalyachya Gharya Recipe In Marathi)
- राजगिरा,केळाची स्मूदी (Rajgira Banana Smoothie Recipe In Marathi)














टिप्पण्या