राजगिरा,केळाची स्मूदी (Rajgira Banana Smoothie Recipe In Marathi)

Sujata Gengaje @cook_24422995
राजश्री येले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
उपवासासाठी चालणारी,हेल्दी रेसिपी आहे. खूप छान झाली आणि झटपट होणारी आहे.
राजगिरा,केळाची स्मूदी (Rajgira Banana Smoothie Recipe In Marathi)
राजश्री येले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
उपवासासाठी चालणारी,हेल्दी रेसिपी आहे. खूप छान झाली आणि झटपट होणारी आहे.
कुकिंग सूचना
- 1
बदाम रात्रभर भिजत ठेवणे. केळाचे तुकडे करून घेणे. मिक्सरच्या भांड्यात राजगिरा लाडू व केळाचे तुकडे घालून घेणे. बदामाची सालं काढून, तुकडे करून घेणे.
- 2
बदामाचे तुकडे साखर व दूध मिक्सरच्या भांडयामध्ये घालून घेणे. झाकण लाव फिरवून घेणे. स्मूदी तयार.
- 3
तयार स्मूदी,एका ग्लासमध्ये ओतून घेणे. वरून काही बदाम, पिस्त्याचे काप घालू शकता. गुलाब पाकळ्या ही घालू शकतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
हेल्दी पेर स्मूदी (healthy peru smoothie recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-2मी ज्योती गवाणकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती स्मूदी. Sujata Gengaje -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
ही माझी 450 वी रेसिपी आहे.दिप्ती पडियार यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली रेसिपी. Sujata Gengaje -
अमृतखंड स्मूदी (amrutkhand smoothies recipe in marathi)
ही रेसिपी देवयानी पांडे यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान चवीला झाली होती.*ही माझी 251 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
राजगिरा जांभुळ स्मुदी (rajgira Jamun smoothie recipe in Marathi)
#cpm6श्रावण महिना सुरू होताच सणांची शृंखलाच सुरू होते. नागपंचमी, राखीपौर्णिमा हे खास स्त्रियांचे सण याच महिन्यात येतात. त्यानंतर येणारे गौरी-गणपतीही खुणावत असतात. तेव्हाच व्रत वैकल्य करतना ऊपवास ही असतात .ऊपवासासाठी सुपर फुड म्हणजे राजगीरा.राजगिरा किंवा अमरन्थ म्हणजे ग्रीकमध्ये ‘अमर’. शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्रोत आहे. शिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. हाच राजगिरा वपरून बनवली आहे ऊपवासाची स्मुदी. Anjali Muley Panse -
-
बेसन मलई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
मी श्वेता खोडे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. साहित्याचे प्रमाण कमी घेतले आहे.बर्फी खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
फुनके (Funke Recipe In Marathi)
डाळ रेसिपी कूकस्नॅप.अंजिता महाजन यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.कमी साहित्यात,झटपट होणारी,चवीला खूप छान लागणारी, अशी ही रेसिपी आहे. Sujata Gengaje -
खजूर राजगिरा शुगर फ्री लाडू (khajur rajgira sugar free laddu recipe in marathi)
#tmrझटपट आणि ते ही शुगर फ्री असे हेल्दी लाडू नक्की करून पहा. Shital Muranjan -
ड्रायफ्रूट्स स्मूदी (dryfruits smoothie recipe in marathi)
#gur . उघा हरितालिका उपास म्हणून मी आज हेल्दी रोसिपी बनवली आहे झटपट होणारी. Rajashree Yele -
अंडा वडा (anda vada recipe in marathi)
#कूकस्नॅपमी राजेश दादा यांची अंडा वडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
नानकटाई (Nanaktai recipe in marathi)
मी रंजना माळी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाली. Sujata Gengaje -
माँगो स्मूदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#माँगो आंबा फळांचा राजा त्याची आपण सगळे वर्षभर वाट बघत असतो आंबा लहानानपासुन थोरामोठयांपर्यंत सगळयांचाच आवडता त्याच्या खुप छान छान रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक आज मी तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
-
हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर (healthy sugar free bhoplyachi kheer recipe in marathi)
#हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर मी सुरेखा वेदपाठक यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान चवीला झाली होती. पौष्टिक पण,साखर नसल्याने हेल्दी पण आहे. Sujata Gengaje -
बनाना स्मूदी (banana smoothie recipe in marathi)
#Immunity # आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे करिता नेहमी औषधासा रखे पेय किंवा पदार्थ खाऊन कंटाळा आला तर एखादेवेळी, थंड पेय घेण्याची इच्छा होते. अशावेळी, दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी, असे एखादे पेय केले , की बरे वाटते. म्हणून आज बनविलेली ही बनाना स्मूदी.. टेस्ट भी, हेल्थ भी.. Varsha Ingole Bele -
क्रिस्पी स्वीटकाॅर्न स्टिक (Crispy Sweetcorn Stick Recipe In Marathi)
ही रेसिपी मी सुमेधा जोशी यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती.घरातल्यांना खूप आवडली. Sujata Gengaje -
लेफ्ट ओव्हर राजगिरा चिक्की लाडू खीर (left over rajgira chikki ladoo kheer recipe in marathi)
#GA4#week15#Amaranth#उपवासउपवास निमित्त आपण बरेच पदार्थ घरात आणून जमा करून ठेवतो जेणेकरून उपवासाच्या दिवशी आपल्याला खाण्यासाठी कामात येते त्यातील एक मुख्य पदार्थ म्हणजे राजगिरा लाडू आणि राजगिरा चिक्की आपण उपवासाच्या दिवशी आपल्याला लागेल तेवढे खातो बरेचदा पॅकेट उघडे राहिल्यामुळे ती नरम होते लाडूही नरम होतात चिक्की ही नरम होते एअर टाईट डब्यात त्यांना स्टोर करायचे विसरतो अशा वेळेस आपल्याला असे लाडू आणि चिक्की खाण्याची इच्छा होत नाही कारण लाडू आणि चिकी कुरकुरीत असले तरच खायला मजा येते अशा वेळेस लाडू आणि चिक्कीचे काय करायचे फेकून देण्याची इच्छा तर होत नाही अन्न वाया आपण जाऊ द्यायचे नाही अशा विचाराचे आपण आहोत मग अशा वेळेस हा लाडू आणि चिक्की चा वापर कसा करायचा ते रेसिपी तून दाखवले आहेनक्कीच ही ट्रिक वापरून परत आपले लाडू चिक्की एन्जॉय करा. शिवाय राजगिरा आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे Chetana Bhojak -
सफरचंद पपई मिल्क शेक (safarchand papaya milk shake recipe in marathi)
कूकस्नॅप चलेंज साठी, मी वर्षा बेले यांची एप्पल, पपई मिल्क शेक ही रेसिपी केली आहे. खूप छान झाला, मिल्कशेक! धन्यवाद ताई! Sujata Gengaje -
पनीर बर्फी (paneer barfi recipe in marathi)
सुवर्णा पोतदार यांनी फेसबुक लाईव्ह दाखवलेली रेसिपी पनीर बर्फी मी करून बघितली. खूप छान झाली होती. झटपट होणारी, फक्त सेट व्हायला वेळ लागतो.ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
शुगर फ्री मोदक (sugar free modak recipe in marathi)
#gurगणरायाचे आगमन झाल्याने त्यानिमीत्ताने मी आज मोदक केले आहे.ही रेसिपी मी शीतल मुरंजन यांची कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
ॲपल, बनाना ओट्स स्मुदी (apple banana oats smoothie recipe in marathi)
#fbr#हेल्दी ब्रेक फास्ट रेसिपीसकाळचा नास्ता म्हटल म्हणजे राजे शाही असायला हवा, तोही झटपट शिवाय पौष्टीकही, चला तर मग बघु या … Anita Desai -
राजगिरा कोकोनट कुकिज (rajgira coconut cookies recipe in marathi)
नवरात्र उपवास किंवा कुठल्याही उपवासासाठी राजगिरा पिठाचा एक वेगळा पदार्थअगदी खुशखुशीत ,झटपट होणारा Mrs.Nilima Vijay Khadatkar -
राजगिरा भाजी (rajgira bhaji recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्री उत्सवाच्या सहाव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड आहे 'राजगिरा ' ...यानिमित्ताने मी उपवासाची "राजगिरा भाजी " ही रेसिपी बनविली आहे. छान झाली . 🥰 तुम्हीही नक्कीच करून बघा! Manisha Satish Dubal -
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#wd#Cooksnap - Suvarna Potdar#Woman's day special#dedicate to my husband मी ही रेसिपी माझ्या 'अहोंना ' डेडीकेट करत आहे. त्यांना हा केळ घालून केलेला शिरा खूप खूप आवडतो. आज महिला दीना निम्मत मी हा शिरा बनवला आहे. मी 'सुवर्णा पोतदार ' यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी असा हा गोडाचा शिरा झाला होता. अशी ही टेस्टी रेसिपी पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
बनाना,चॉकलेट पीनट बटर स्मूदी.(Banana Chocolate Peanut Butter Smoothie Recipe In Marathi)
#SSR...#उन्हाळा स्पेशल.... उन्हाळ्यामध्ये सतत थंडगार पिण्याची इच्छा होत असते.... आणि अशा याच्यामध्ये जर थंडगार स्मूदी, सरबत असं जर मिळाला तर खूप छान वाटतं... आज सकाळी मुलं वर्कआउट करून आल्यावर मी त्यांच्यासाठी बनवलेली खास बनाना ,चॉकलेट पीनट बटर स्मूदी थंड गार ... Varsha Deshpande -
मँगो योगर्ट स्मूदी (MANGO SMOOTHI RECIPE IN MARATHI)
#मँगो मॅंगो योगर्ट स्मूदी हेल्दी अशी स्मूदी आहे, कारण यामध्ये भिजवलेले बदाम,केळ,मध, योगर्ट, आंबा यांचा समावेश आहे. त्यामुळे ही स्मूदी हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा संबोधली जाते. चवीलाही खूप टेस्टी लागते. एक ग्लास पिल्यावर तुमचं पोट भरून जात. त्यामुळे पोटोबा पण खुश होऊन जातो. Shweta Amle -
बनाना मफिन्स (banana muffins recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील बनाना पदार्थ.रेसिपी - 5ही रेसिपी मी सोनाली बेलोसे यांची कूकस्नॅप केली.प्रमाण निम्मे घेतले आहे. तसेच मी भांड्यामध्ये हे बेक केले आहे. तसेच वरून चोकोचिप्स घातले आहे. हे बदल मी रेसिपीत केले आहे. मफिन्स खूप छान लागत होते. धन्यवाद सोनाली. Sujata Gengaje -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#AnjaliBhaikअमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सर्वांनाच आवडली आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच. 🙏😍 Ankita Khangar -
अंमृतखंड स्मूदी (amruthkhand smoothie recipe in marathi)
# देवयानी पांडे यांची यांची अमृतखंड स्मूदी खुप छान झाली. मला आवडली. Suchita Ingole Lavhale
More Recipes
- पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
- मेथीची सुक्की भाजी (Methichi Suki Bhaji Recipe In Marathi)
- उपासाची रताळे बटाटा मिक्स भाजी (Upvasachi Ratale batata Mix Bhaji Recipe In Marathi)
- बीन्स् भाजी (Beans Bhaji Recipe In Marathi)
- उपवासाच्या रताळ्याच्या घाऱ्या (Upvasachya Ratalyachya Gharya Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16528115
टिप्पण्या