कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हॉट अँड टेस्टी कॅपीचीनो कॉफी. (Hot And Tasty Cappichino Coffee Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हॉट अँड टेस्टी कॅपीचीनो कॉफी. (Hot And Tasty Cappichino Coffee Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हॉट अँड टेस्टी कॅपीचीनो कॉफी. (Hot And Tasty Cappichino Coffee Recipe In Marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#CC
Happy Coffee Day
कॉफी अनेक प्रकारे बनवता येते . काही पारंपारिक पद्धतीने वेलची पावडर, कॉफी पावडर टाकून कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम अशा अनेक प्रकारे कॉफी तयार करतात. येथे हॉट अँड टेस्टी cappichino कॉफी तयार केली . माझी अत्यंत प्रिय व खूप आवडणारी टेस्टी कॉफी बनवली. दक्षिण भारतात फिल्टर कॉफी खूप प्रसिद्ध आहे. काय सामग्री लागते ते पाहूयात...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनीट्स
3 सरविंग्स
  1. 2 कपदूध
  2. 2 टीस्पूनसाखर
  3. 2नेसकॅफे शाशेट
  4. 1/4 कपपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनीट्स
  1. 1

    प्रथम गॅसवर दूध उकळवण्यास ठेवा.

    हॉट अँड टेस्टी कॅपीचीनो कॉफी. (Hot And Tasty Cappichino Coffee Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हॉट अँड टेस्टी कॅपीचीनो कॉफी. (Hot And Tasty Cappichino Coffee Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात कॉफी, पाणी, साखर एकत्र करून बॉस किंवा बिटरने फिरवून घ्या. साधारण तीन ते चार मिनिट फिरवा म्हणजे त्याचे सॉफ्ट क्रीमी मिक्स्चर तयार होते.

    हॉट अँड टेस्टी कॅपीचीनो कॉफी. (Hot And Tasty Cappichino Coffee Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    येथे तीन मग कॉफी बनवली. प्रत्येक मग मध्ये दोन टीस्पून फेटलेले मिश्रण टाका व लगेचच त्यावर उकळलेले दूध वरतून धार सोडा म्हणजे सुंदर फेसाळ कॉफी तयार होते.

    हॉट अँड टेस्टी कॅपीचीनो कॉफी. (Hot And Tasty Cappichino Coffee Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आवडत असल्यास त्यावर ड्रिंकिंग चॉकलेट पावडर भुरभुरल्यास खूप यम्मी लागते. (लिक्विड सॉफ्ट मिक्स्चर जास्त प्रमाणात केल्यास ते एका बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. तीन चार दिवस आरामात आपण वापरू शकता.) अशा रीतीने माझी अत्यंत प्रिय... हॉट अँड टेस्टी कॉफी बनवली. आस्वाद घेताना... बहोत खूब... मजा आया.. आस्वाद घ्यायला तुम्हीही या..

    हॉट अँड टेस्टी कॅपीचीनो कॉफी. (Hot And Tasty Cappichino Coffee Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हॉट अँड टेस्टी कॅपीचीनो कॉफी. (Hot And Tasty Cappichino Coffee Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हॉट अँड टेस्टी कॅपीचीनो कॉफी. (Hot And Tasty Cappichino Coffee Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
04 ऑक्टोबर 2022 12:34 रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
04 ऑक्टोबर 2022 13:34
Refreshing 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चित्रान्न (Chitranna Recipe In Marathi)
  2. उपवासाचे डोसे (Upvasache Dose Recipe In Marathi)
  3. मसाला फोडणीची पोळी (Masala Phodnichi Poli Recipe In Marathi)
  4. स्टीम भाज्या (Steam Bhajya Recipe In Marathi)
  5. हॉट टेस्टी कॉफी (Hot Coffee Recipe In Marathi)
  1. उपवासाचा मसाला डोसा (Upvasacha Masala Dosa Recipe In Marathi)
  2. स्टीम भाज्या (Steam Bhajya Recipe In Marathi)
  3. चॅाकलेट कॅाफी (Chocolate Coffee Recipe In Marathi)
  4. हॉट फोमी कॉफी (Hot Foamy Coffee Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16544482
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close