उपवासाचा मसाला डोसा (Upvasacha Masala Dosa Recipe In Marathi)

Shama Mangale @cook_26566429
उपवासाचा मसाला डोसा (Upvasacha Masala Dosa Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
वरी तांदूळ आणि साबुदाणे पाच ते सहा तास भिजत घालावे.नंतर पाणी निथळून मिक्सर मधून दही घालून वाटून घ्यावेत.मीठ घालून मिक्स करून दहा मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
बटाटे उकडून घेऊन साले काढून फोडीकरून घ्याव्यात
- 3
गॅसवर मध्यम आचेवर एका पॅन मध्ये तेल किंवा तूप.घालून त्यात जिरें मिरची आणि कढीपत्ता घालून थोडं परतुन त्यात बटाटे घालून मीठ व खोबरे घालून चांगले हलवून वरून कोथिंबीर घालून भाजी करून घ्यावी.
- 4
गॅसवर डोशाचा तवा तापवून त्यावर तयार केलेले डोशाचे पीठ ओतूनगोल पसरून घ्यावे. तयार केलेली बटाट्याची भाजी त्यावर घालून दोन्ही बाजूनी डोसा फोल्ड करून घ्यावा.
- 5
उपवासाचा डोसा तयार चटणी बरोबर सर्व्ह करावा.
- 6
तुम्हाला जर बटाट्याची भाजी डोशात घालून आवडत नसेल तर बाजूला घेऊन खाऊ शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचा डोसा बटाट्याची भाजी (upvasacha dosa batatyachi bhaji recipe in marathi)
#उपवास#एकादशी#dosa#उपवासाचाडोसाबटाट्याचीभाजी#डोसाआज कामिका एकादशी निमित्त तयार केलेला फराळ म्हणजे उपवासाचा डोसा ,बटाट्याची भाजी, नारळाची चटणीअशा प्रकारचा डोसा, बटाट्याची भाजी जर तुम्ही तयार करून फराळ घेतला तर तुम्हाला नेहमीच्या डोसात फ़रक़ जाणवणार नाही हा उपवासाचा डोसा आपण नेहमी करतो तसाच डोसा हा चवीला लागतोरेसिपीतून नक्कीच बघा उपवासाचा डोसा बटाट्याची भाजी Chetana Bhojak -
उपवासाचे पॅटिस (upwasache patties recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये बटाटा हा किवर्ड घेऊन आज मी पॅटिस बनवले. आहेत. उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ खाण्या पेक्षा जरा हटके पॅटिस केले आहे. पाहूया कसे केले ते. Shama Mangale -
-
उपवासाचे उकडीचे मोदक (upvasache ukadiche modak recipe in marathi)
#मोदकमहाराष्ट्राच लाडकं दैवत गणपती बाप्पा. कोणत्याही शुभ कार्याला बाप्पा च्या पूजेने सुरुवात होते. घरो घरी बाप्पाची आराधना होत असते. आणि त्याचा आवडता मोदक बनवला जातो. उकडीचे, तळणीचे, माव्याचे, खोबऱ्याचे असे नाना प्रकारचे मोदक बनवतात. आज अंगारक चतुर्थी मी उपवासाचे उकडीचे मोदक केले पाहुया कसे केलेत ते. Shama Mangale -
उपवासाचा भगरीचा डोसा (upwasacha bhagar dosa recipe in marathi)
#GA4#week3# DosaGA4 मधील की वर्ड मध्ये असलेल्या शब्द डोसा म्हणून मग मी आज उपवासाचा भगरीचा दोसा केलाय. उपवासाचा दोसा करताना तुम्ही भगर व साबुदाणा याचे पीठ मिक्सरमधून बारीक करून वापरू शकता, किंवा भगर साबुदाणा भिजवून ते मिक्सरला लावून पेस्ट करून हि करू शकता.. मी येथे भगर एक ते दीड तास भिजत घातली आणि मग त्यात साबुदाणा पीठ मिक्स करून दोसा तयार केला आहे. माझ्याकडे साबुदाणा पीठ असल्याने मी अशा प्रकारे केले. पण यापैकी कुठल्याही प्रकार जो तूम्हाला सोयीस्कर वाटेल, तुम्ही त्या पध्दतीने हा दोसा करू शकता. अतिशय सुंदर, कुरकुरीत असा हा झटपट होणारा दोसा नक्की ट्राय करा.. Vasudha Gudhe -
-
कॉर्न पॅटिस (corn patties recipe in marathi)
#pe पोटॅटो & एग्सबटाटा हा सर्वांच्या आवडीचा. त्याला भाज्यांचा राजा म्हणतात. तो सर्वांना आपल्यात सामावून घेतो. त्या पासून नानाविध पदार्थ बनवले जातात आणि तो अनेक पदार्थात मिसळतो. तर ह्या बटाट्यापासून आज मी कॉर्न पॅटिस बनवलेत. पहा कसे बनवलेत. Shama Mangale -
उपवास बटाटा भाजी (upwas batata bhaji recipe in marathi)
#prउपवासाला बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याच्या पुऱ्या असल्या म्हणजे एकादशी दुप्पट खाशी असं आमच्या कडे नेहमी होतं. पाहुया उपवास बटाटा भाजी कशी केलीय ते. Shama Mangale -
उपवासाचा डोसा (upvasacha dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 उपवास असेल तर कधी-कधी वेगळा पदार्थ करू वाटत असेल तर एकदा हा डोसा नक्की करून पहा. Mayuri Raut -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale -
बटाट्याचा कीस (Batatyacha Kees Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK झटपट आणि पटकन होणारा बटाट्याचा कीस नवरात्रीच्या उपवासात चेंज म्हणून खायला छान लागतो. Shama Mangale -
उपवासाचा मसाला डोसा (upwasacha masala dosa recipe in marathi)
#fr#भगरउपवासाच्या पदार्थांमधील माझा सर्वात आवडता पदार्थ .उपवास नसतानाही,आमच्याकडे आवडीने खाल्ला जातो.उपवासाची बटाटा भाजी ,ओल्या नारळाची चटणी आणि सोबत भगर साबूदाण्याचा कुरकुरीत डोसा एक भन्नाट काॅम्बिनेशन!!!😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
उपवासाची आंबोळी (upwasachi amboli recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_चौथा_वरी#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा उपवास म्हटलं की इन्स्टंट एनर्जी देणारे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा यापासून बनलेले हे डोसे एक मस्त ऑप्शन आहे.. उपवास म्हटलं की इन्स्टंट एनर्जी देणारे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा यापासून बनलेली ही आंबोळी एक मस्त ऑप्शन आहे.. Shital Siddhesh Raut -
दह्यातली गवार (dahyatli gavar recipe in marathi)
#गवारीची भाजी #ट्रेडिंग रेसिपीगवरीची भाजी नेहमीच करत असाल पण दह्यातली गवार जरा वेगळी आणि खुप मस्त होते. पहा कशी करायची ते Shama Mangale -
नीर डोसा (Neer Dosa Recipe In Marathi)
#RRRतांदूळ, नारळ आणि भरपूर पाण्यापासून बनवलेला हा कागदासारखा पातळ, अतिशय मऊ जाळीदार नीर डोसा गरम किंवा थंड दोन्हीही प्रकारे खाताना चांगला लागतो. चटणी, आमटी, लोणचे किंवा सांबार सोबत सर्व्ह करू शकता. हे तांदूळ आंबवल्याशिवाय पटकन बनवता येतात. मुलांनाही शाळेच्या टिफिनला न्यायला आवडेल. Vandana Shelar -
पपईची भाजी (papayachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपईची हरभरा डाळ घालून भाजी केली आहे.ही भाजी दुधीच्या भाजी सारखीच लागते. Shama Mangale -
तोंडल्याच्या काचऱ्या (tondlychya kachrya recipe in marathi)
# काचऱ्या # तोंडल्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यातून लहान मुलांना अजीबात आवडत नाही. पण अशा काचऱ्या केल्या की सर्व जण आवडीने खातील. Shama Mangale -
झटपट क्रिस्पी साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
# श्रावण स्पेशलउपवासाचा साबुदाणे न भिजवता कुरकुरीत व पटकन होणारा वडा.श्रावणात अनेक उपास असतात. काहीतरी वेगळं खावस वाटते . साबुदाणे भिजवून करायला बराच वेळ जातो. मग असे झटपट साबुदाणा वडा करून पहा. Shama Mangale -
मैसुर मसाला डोसा (maisoor masala dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन स्थळ म्हैसुर तिकडचे पॅलेस जितके आकर्षक आहेत तितकीच तिकडची ही स्पेशल डिश खुपच चविष्ट आहे. Tanaya Vaibhav Kharkar -
उपवासाचा राजगिरा मसाला डोसा (ragjira masala dosa recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- राजगिरा/Amarnathराजगिराला "सुपर फूड "असे म्हटले जाते.शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्त्रोत आहे. याशिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. राजगिऱ्याच्या लाह्या तर पचायला आणखी हलक्या आहेत. लाडू, धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा अशा पदार्थात जमेल तिथे थोड्या प्रमाणात राजगिऱ्याच्या पिठाचा वापर केला तर त्याचा फायदा होऊ शकेल.राजगिऱ्या पासून अशीच एक स्वादिष्ट उपवासाचा मसाला डोसा मी बनवून पाहिला, खूपच छान झाला...😊 Deepti Padiyar -
-
ताकातल वरीचे पीठ (takatla variche pith recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये वरी हा किवर्ड घेऊन मी ताकातलं वरीच पीठ केले . अतिशय सात्विक, पचायला हलक, पोटाला शांत आणि चवीला खुमासदार. करायला सोप्प आणि झटपट व कमी साहित्यात होणार. चला पाहूया कसं करायचं ते. Shama Mangale -
मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
हा घरच्यांचा आवडीचा पदार्थ. साऊथ इंडियन फूड म्हंटले की एक वेगळीच मज्जा असते जेवणाची. आणि त्या जेवणाची रंगत वाढते ती चटणी मुळे. मी वेगवेगळ्या चटण्यांची चव चाखली आहे आता पर्यंत, आज त्यातील एक चटणी ची रेसिपी शेअर करते आहे...चला तर आज साग्र संगीत मसाला डोसा रेसिपी बघू या ... Sampada Shrungarpure -
उपवासाचा डोसा(Upvasacha Dosa Recipe In Marathi)
#Weekly Trending recipe उपवासाची रेसीपी भगरीचा दोसा व बटाटा भाजी Shobha Deshmukh -
मेथीदाणा उसळ (Methidana Usal Recipe In Marathi)
#BKRही उसळ अतिशय पौष्टिक असते.बाळांतीनीला ही उसळ खायला द्यावी, त्यामुळे कंबर दुःखीच्या समस्या येत नाहीत Shama Mangale -
राजगिराची भाजी (rajgirichi bhaji recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये राजगिरा हा किवर्ड घेऊन. राजगिराची पाले भाजी केली आहे.. ही भाजी अतिशय पौष्टीक असते. झटपट होते. नवरात्रीच्या उपवासाला ही भाजी खातात. Shama Mangale -
-
भगरीचा डोसा (Bhagricha Dosa Recipe In Marathi)
उपासाकरिता आपण नेहमीच सात्विक असे पदार्थ करत असतो. एकाच पदार्थ आणि पोटभरीचा पदार्थ आपण करू इच्छित असाल तर उपवासाचा भगरीचा डोसा नक्कीच आपल्याला आवडेल.खरं म्हणजे उपवास उप +वास, उप म्हणजे भगवंत आणि वास म्हणजे सहवास. उपवासाच्या दिवशी भगवंताच्या सहवासात किंवा भगवंताच्या कामाकरिता वेळ देणे असे गृहीत आहे, त्यामुळे खाण्यासाठी खूप सारे पदार्थ न बनवता भगवंतांनी दिलेल्या उत्कृष्ट शरीराचा वापर करून आपण कुणाला तरी ईश्वराभिमुख बनवणे हेच खरे उपवासाचे साध्य असे मला वाटते! Anushri Pai -
उपीट (तिखट मिठाचा शिरा) (upit recipe in marathi)
# उपीट # हा बनवायला एकदम सोपा, पटकन बनतो, सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या चहा च्या वेळी किंवा आयत्या वेळी पटकन करता येतो. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16544290
टिप्पण्या