शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi)

#PRN
एका छोट्याश्या पोटा साठी सगळ काही.
पोटभरण्या साठी जेवण हे आलच. किती ही काही खाल्ल तरी पोळी खाल्या शिवाय जेवणाच समाधान नाही. मग रोज एकच प्रकारची पोळी खाण्या पेक्षा थोडा बदल केला की जेवणाच्या चवित अधिक भर पडते. आज मी लुसलुशीत शिंगाडा पोळी केली.

कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात कणीक घेतली. कणकेत चविला मी आणी १टेबल स्पुन तेल टाकुन कणीक भिजवून घेतली. पाच मिनीट झाकुण ठेवली.
- 2
पाच मिनिटाने कणीक मळुन गेतली. कणीक मऊ झाली. की पोळ्या नरम होतात.पोळी लाटली.
- 3
छोटी पोळी लाटुन तेल लावले थोडी कणीक भुरकवली. त्यामुळे पापुद्रे छान निघतात.
- 4
दोन फोल्ड केल्या. ञिकोणी घडी झाली. पुर्ण लाटून घेतली.
- 5
तव्यावर टाकून दोन्ही बाजुनी तेल सोडून शेकुन घेतली.
- 6
आता लुसलुशीत शिंगाडा पोळ्या तयार झाल्या.
- 7
भाजी सोबत सर्व्ह केल्या.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या