पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पनीर स्वच्छ २/३ पाण्याने धुऊन घ्यावे. कांदा टोमॅटो उभा चिरून घ्यावे. किसून घ्याव.
- 2
पनीर चे चौकोनी लहान तुकडे करून त्याला अर्धा टी स्पून तेल, मीठ,बेडगी मिरची तिखट, चाट मसाला. लिंबाचा रस असं दहा ते पंधरा मिनिटं फासून ठेवाव. कांदा खोबरं खसखस कढईत लालसर होईस्तोवर परतून घ्याव.
- 3
परतलेलं कांदा, खोबरं, खसखस, काजू पूड, टोमॅटो, कोथिंबीर,लसूण हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी. कढईत तेल घालून त्याच वाटलेली पेस्ट छान तेल सुटतं परतवून घ्यावी.
- 4
थोडं पाणी घालावं आणि ग्रेव्ही छान मिक्स करावी त्यात बेडगी मिरचीचं तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालावा आणि पनीरचे तुकडे घालावे. तेल सुटस तर परतून घ्यावी आणि ही भाजी मस्त गरम गरम पोळीबरोबर किंवा नान बरोबर माझ्या पोरीला खूप आवडते.
Similar Recipes
More Recipes
- चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
- चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
- ढाबा स्टाईल मसाला भेंडी (Dhaba Style Masala Bhendi Recipe In Marathi)
- फ्लाॅवर स्प्रिंग ओनियन स्माईली (शॅलो फ्राय) (Flower Spring Onion Smile Recipe In Marathi)
- सरसो दा साग मक्के दी रोटी (Sarson Da Saag Makki Di Roti Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16615334











टिप्पण्या