पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
कुकिंग सूचना
- 1
पनीरचे तुकडे करून त्याला हळद, तिखट मीठ लावून ठेवावे
- 2
कांदा आणि टोमॅटो चिरुन त्यांची पेस्ट करून घ्यावी.
- 3
कढईत 2 पळ्या तेल आणि एक चमचा तूप घालून गरम करू घ्यावी.
- 4
वरील घेतलेला खडा मसाला त्यता घालावा.
- 5
खडा मसला परतून झाला त्यात कांदा टोमॅटो पेस्ट घालुन चांगले परतावे. व त्यात हळद तिखट आणि पनीर मसाला घालून पुन्हा एकदा चांगले एकत्र करू घ्या. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करा.
- 6
वरील मसाल्यात पनीर टाकून 10 मिनिटं झाकण लावून ठेवा.
- 7
नंतर वरतून काजू घाला झाले तयार पनिर मसला
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16624954








टिप्पण्या