कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#KS
Kids Recipe == मुलं ही भावी राष्ट्राची संपत्ती असतात . त्यामुळे त्यांचं उत्तम पालन पोषण करून , त्यांना सुदृढ बनविणे , हे गृहिणीचं काम असतं .त्यांच्या आवडीचा पॅनकेक करूयात . पण त्यांत भाज्या मिक्स केल्या कीं , तो आणखीन पौष्टिक होतो आणि मुलं आवडीने खातात .
चला आता आपण कृती पाहू

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटे
1 व्यक्ती
  1. 1 कपपॅन केक मिक्स
  2. 1 टीस्पूनकाकडी किस
  3. 1 टीस्पूनबीट
  4. 1 टीस्पूनहिरवा वाटाणा
  5. 1 टीस्पूनलाल टोमॅटोच्या बारीक फोडी
  6. 1/8 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/4धणे जिरेपूड
  9. मीठ चवीप्रमाणे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    पॅन केक मिक्स मध्ये हळद,तिखट, मीठ, धणे जिरेपूड,काकडी, बीट, वाटाणा आणि टोमॅटोच्या फोडी घालून, त्यांत पाणी टाकून, भज्याच्या पिठापेक्षा जरासे दाट पीठ भिजवा.

    व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर पॅन ठेवा. तो तेलाने ग्रीसिंग करा. पॅन छान तापू द्या. गॅसची फ्लेम बारीक करून, पॅन केकचे मिश्रण छान ढवळून, त्याचे लहान लहान पॅन केक त्यावर टाका. कडेने किंचित तेल सोडा.
    एक बाजू गोल्डन कलरची झाल्यानंतर, ती पलटून दुसरी बाजू पण तशीच भाजून काढा. गरम गरम पॅन केक सर्व्ह करा.

    व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
14 नोव्हेंबर 2022 13:09 रोजी
Solapur

टिप्पण्या (3)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
15 नोव्हेंबर 2022 14:26
Superb idea ..👌👍👍
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
  2. चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
  3. पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
  4. ढाबा स्टाईल मसाला भेंडी (Dhaba Style Masala Bhendi Recipe In Marathi)
  5. प्रोटीनयुक्त रवा व्हेजी पॅनकेक (Rava Veggie Pancake Recipe In Marathi)
  1. सरसो दा साग मक्के दी रोटी (Sarson Da Saag Makki Di Roti Recipe In Marathi)
  2. फ्लाॅवर स्प्रिंग ओनियन स्माईली (शॅलो फ्राय) (Flower Spring Onion Smile Recipe In Marathi)
  3. पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
  4. "सुतळी पनीर बॉम्ब बालदिन विशेष" (Sutli Paneer Bomb Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16627826
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close