गावरान गवाराची चटकदार भाजी (Gavar Bhaji Recipe In Marathi)

#KGR
गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगाची भाजीसाठी उपयोग केला जातो. गवारीच्या शेंगामध्ये फाँस्फरस, चुना, लोह इत्यादी खनिजे आणि अ, ब, क जीवनसत्वे बरयाच प्रमाणात असतात. गवारीच्या डिंकाचा कागद, कापड, सौंदर्य प्रसाधने आणि स्फोटकात उपयोग केला होतो.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम गवार साफ करून घ्यावी व मग स्वच्छ धुवावी. बारीक चिरलेला बटाटा पण गवार सोबत धुवून घ्यावा.
- 2
मग कढई ठेवून त्यात तेल घालून गरम झाल्यावर कढीपत्ता, कांदा, टोमॅटो चांगलं परतवून घ्यावे. मग त्यात सर्व मसाले टाकावेत. व चांगले परतवून घ्यावे.
- 3
मग त्यात गवार व बटाटा टाकून चवीनुसार मीठ टाकावे व थोडे पाणी टाकून मंद आचेवर भाजी शिजू द्यावी. मग त्यात ओले खोबरे टाकून ढवळून घ्यावी. भाकरी किंवा चपाती बरोबर भाजी छान लागते.ओले
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या