सुक्या पावट्याची रसेदार भाजी / वालाची भाजी (Valachi Bhaji Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
सुक्या पावट्याची रसेदार भाजी / वालाची भाजी (Valachi Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पावटे आदल्या रात्री भिजत घालून दुसऱ्या दिवशी गरम पाणी भिजत असलेल्या पावत्यात टाकून सोलुन घ्यावे
- 2
कढई मध्ये तेल टाकून त्यात कडीपत्ता, कांदा, टोमॅटो पेस्ट चांगली परतवून घ्यावी, त्यात सर्व मसाले किंचित पाणी व आललसूण पेस्ट टाकून मंद आचेवर ढवळावे.
- 3
मग त्यात पावटे व बटाटे टाकून चवीनुसार मीठ टाकावे थोडे पाणी टाकून भाजी शिजत ठेवावी शिजल्या नंतर त्यात कोथिंबीर टाकावी. गरमा गरम तयार पावत्याची रसेदार भाजी.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16630294







टिप्पण्या