कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
Malvani khaja (मालवणी खाजा)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
Malvani khaja (मालवणी खाजा) रेसिपी चे मुख्य फोटो

Malvani khaja (मालवणी खाजा)

पाककला (Food & Art)
पाककला (Food & Art) @paakakala_Food_n_art

Malvani khaja (मालवणी खाजा)

पाककला (Food & Art)
पाककला (Food & Art) @paakakala_Food_n_art
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 mins
**
  1. बेसन :-1 कप
  2. गूळ :- 1 कप किंवा पाऊण कप (गोडाच्या आवडीप्रमाणे)
  3. आले :- 1/2 चमचा (किसून घेणे)
  4. मोहनासाठी तूप :- 1 चमचा
  5. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 mins
  1. 1

    कृती :-
    1) सर्वप्रथम बेसन पीठ चाळून घेणे
    2) मोहनासाठी 1 चमचा तूप गरम करून घ्यावे. व हे गरम तूप बेसन पिठामध्ये घालावे व पिठाला चांगले चोळून घ्यावे. व 10 मिनिटे rest ला ठेवावे

    3) 10 मिनिटांनंतर मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन पोळपाटावर हाताने press करत करत लांब
    Roll करून घ्यावा व सुरीने त्याचे हव्या त्या आकारात तुकडे करून घ्यावे

  2. 2

    4) आता एका पॅन मध्ये तेल तापवून घ्यावे व मध्यम आंचेवर हे सर्व खाजे सोनेरी रंगावर तळून घेणे.
    5)एका पॅन मध्ये गूळ घेऊन तो वितळवून घेणे, त्यामध्ये आल्याचा कीस घालून mix करून घेणे व त्यात हे तळलेले खाजे घालून सतत mix करत राहावे,सर्व खाज्यांना गुळाचं coating लागेपर्यंत सतत mix करत राहावं व नंतर गॅस बंद करावा व नंतर ही थोडावेळ हे मिश्रण हलवत राहावे (कोरडं होईपर्यंत)
    6) हे खाजे थोडावेळ थंड होऊ द्यावे व नंतर एकेक खाजा separate करून घ्यावा.........खुसखुशीत खाजे तय्यार🌹

    Malvani khaja (मालवणी खाजा) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

पाककला (Food & Art)
पाककला (Food & Art) @paakakala_Food_n_art
03 डिसेंबर 2022 14:33 रोजी
I love cooking and art. I love making authentic recipes more...I recently started my channel on YouTube- पाककला (food and art)..🌹Youtube Channel link is:-https://youtube.com/@foodart1685
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
  2. कोबी पकोडे (Kobi Pakode Recipe In Marathi)
  3. वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
  4. खमंग ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
  5. खेकडा भजी पाव (Khekda Bhajji Pav Recipe In Marathi)
  1. वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
  2. टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
  3. खमंग ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
  4. खेकडा भजी पाव (Khekda Bhajji Pav Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16633066
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close