वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 लोक
  1. 500 ग्रामवांगी
  2. 4कांदे
  3. 7 ते 8 हिरव्या मिरच्या
  4. 4 चमचेतेल
  5. 2 चमचेलाल तिखट
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम वांग्याला तेलाचा हात लावून गॅसवर पातेल्यात वांगी ठेवून‌ वर
    झाकण ठेवून मंद आचेवर वांगी
    भाजून घ्यावी.

  2. 2

    नंतर थंड झाल्यावर सोलून स्मॅश
    करून घ्यावी. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये कांदे मिरची खरपूस तळून घ्यावी. त्यामध्ये लाल तिखट मीठ
    आणि स्मॅश केलेली वांगी घालून छान
    एकजीव करावे.

  3. 3

    वरून कोथिंबीर घालून गरम भाकरी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आशा मानोजी
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes