कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
महाद्या (Mahadya Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
महाद्या (Mahadya Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

महाद्या (Mahadya Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#SOR
#महाद्या
महाद्या ही खास सातारकर रेसिपी सातारकरांची फेमस रेसिपी आहे भाकरीबरोबर
मस्त लागतो. चटणीचाच प्रकार आहे.

#SOR
#महाद्या
महाद्या ही खास सातारकर रेसिपी सातारकरांची फेमस रेसिपी आहे भाकरीबरोबर
मस्त लागतो. चटणीचाच प्रकार आहे.

पुढे वाचा

महाद्या (Mahadya Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#SOR
#महाद्या
महाद्या ही खास सातारकर रेसिपी सातारकरांची फेमस रेसिपी आहे भाकरीबरोबर
मस्त लागतो. चटणीचाच प्रकार आहे.

#SOR
#महाद्या
महाद्या ही खास सातारकर रेसिपी सातारकरांची फेमस रेसिपी आहे भाकरीबरोबर
मस्त लागतो. चटणीचाच प्रकार आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मी.
३ जणांसाठी
  1. 1 वाटीशेंगदाणे
  2. 1कांदा
  3. ८-९ लसूण पाकळ्या
  4. 1 टेबल स्पूनतिखट
  5. ५-६ लाल मिरची
  6. 1 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  9. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मी.
  1. 1

    १ वाटी शेंगदाणे, लसूण पाकळ्या, तिखट एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्या खूप बारीक नाही खरडून घ्या.

    महाद्या (Mahadya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    महाद्या (Mahadya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईत तेल घालून त्यात हिंग बारीक चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर घाला. कांदा छान लाल होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या.त्यानंतर त्यात मिक्सरमध्ये खरडलेला दाण्याचा कूट, तिखट कांदा लसूण मसाला घाला व परतवुन घ्या.

    महाद्या (Mahadya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    महाद्या (Mahadya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चवीपुरता मीठ साखर आणि अर्ध लिंबू पिळा आणि थोडं पाणी टाकून तेल सुटतोपर्यंत माझ्या छान परतून घ्या. गरम किंवा थंड हा माद्या म्हणजे चटणी भाकरी बरोबर खायला द्या ‌

    महाद्या (Mahadya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    महाद्या (Mahadya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
20 नोव्हेंबर 2022 07:09 रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

टिप्पण्या

Aruna Thapar
Aruna Thapar @Arunathapar27
20 नोव्हेंबर 2022 07:14
Yum
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मिश्र डाळीचे पौष्टिक आप्पे आणि मसाला डोसा (Appe -Masala Dosa Recipe In Marathi)
  2. रव्याचे आप्पे (Ravyache Appe Recipe In Marathi)
  3. मशरूम मसाला ग्रेव्ही (Mushroom Masala Gravy Recipe In Marathi)
  4. पौष्टिक पाया सूप (Paya Soup Recipe In Marathi)
  5. चीज ब्रेड पकोडा (Cheese Bread Pakoda Recipe In Marathi)
  1. हिरवी शेंगदाणा चटणी (Hirvi Shengdana Chutney Recipe In Marathi)
  2. रव्याचे आप्पे (Ravyache Appe Recipe In Marathi)
  3. हिरवी मिरची ची चटणी (Hirvi Mirchi chi chutney Recipe In Marathi)
  4. ओले लसूण पात चटणी (Ole Lasun Paat Chutney Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16636860
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close