मिश्र डाळीचे पौष्टिक आप्पे आणि मसाला डोसा (Appe -Masala Dosa Recipe In Marathi)

#WWR
Welcome Winter Recipes
मिश्र डाळीचे पौष्टिक आप्पे आणि मसाला डोसा (Appe -Masala Dosa Recipe In Marathi)
#WWR
Welcome Winter Recipes
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, तूर डाळ, चणा डाळ, मेथी दाणे स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात पाणी घालून रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी त्यातले पाणी काढून टाका. सकाळी मिक्सर चा भांड्यात डाळी व तांदूळ मिश्रण घाला. गरजेनुसार थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.
- 2
पीठ झाकून ठेवा म्हणजे छान फुगून येईल.
- 3
नंतर त्यातले पीठ एका वाडग्यात घ्या. त्यात मीठ चवीनुसार, हिरवा ठेचा, हिंग घालून मिक्स करावे. आप्पे पात्र तापवून तेलाने ग्रीस करा. त्यात चमच्याने पीठ घालून घ्या. नंतर झाकण ठेवावे. एक बाजू खालची सोनेरी झाल्यानंतर ते पालटून घ्या नी दुसरी बाजू पण अशीच सोनेरी रंगावर भाजून घ्या.
- 4
गरम गरम आप्पे चटणी बरोबर सर्व्ह करा.
- 5
- 6
पिठात थोडेसे पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्या. डोश्याच्या तव्याला टिश्यू पेपर ने ग्रीस करा. तयार पीठ पळी मध्ये घेऊन तव्यावर पसरवून घ्या. नंतर त्यावर तेल पसरवून घाला.
- 7
डोश्याच्या कडा सोनेरी रंगावर दिसल्या की कुरकुरीत करा आणि गरम गरम सर्व्ह करावे.
- 8
सर्व्ह करताना बटाटा भाजी, चटणी, सांबार सोबत आस्वाद घ्यावा.
- 9
सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes























टिप्पण्या (5)