लाल भोपळ्याचे पराठे (Lal Bhoplyache Parathe Recipe In Marathi)

Anita Desai @cook_20530215
लाल भोपळ्याचे पराठे (Lal Bhoplyache Parathe Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भोपळा स्वच्छ करुन त्याची पाठी मागची साल काढुन घ्या
- 2
व किसुन घ्या
- 3
तयार किस मधे गुळ, तिखट, मीठ जिर घालुन शिजवुन घ्या (पाणी न घालता)
- 4
छान मिक्स करा व मऊ होई पर्यंत शिजवुन घ्या
- 5
तयार शिजलेल्या मिश्रणात ग०हाच पिठ, तेलाच मोहन टाकुन घट्टसर भिजवून घ्या, पराठे लाटुन घ्या, व मध्यम ॲाचेवर त०यावर शेकुन घ्या
- 6
तयार पराठे गरम गरम लोण्च / दह्यासोबत सऱ्ह्र करा
- 7
टिप -
अतिशय पराठे सुंदर लागतात, दोन ते तीन दिवस टिकतात त्यामुळे प्रवासास नेण्यास उपयुक्त, तुम्ही पुरी (घारगे) पण करु शकता
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16644306










टिप्पण्या