काकडीचे धोंडस (Kakdiche Dhondas Recipe In Marathi)

#NVR
काकडीचे सेवन (Eating Cucumber) करणे हे शरीरासाठी फायदेशीर (good for health) मानले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यापासून ते अनेक पोषक तत्वांची प्राप्तता होण्यासाठी काकडी खाणे लाभदायक ठरते. काकडीमध्ये कॅलरी, फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडिअम इत्यादीचे प्रमाण कमी असते. जे आपल्या शरीरासाठी अनेक प्रकार फायदेशीर ठरते

कुकिंग सूचना
- 1
प्रथम काकडी सोलुन, बिया काढून मग ती कीसून घेतली.
- 2
नंतर रवा मध्यम आचेवर भाजून घेतला.
- 3
एका टोपात किसलेली काकडी घालून तो टोप गॅस वर ठेवला मग त्यात गूळ टाकून ७ ते ८ मिनिट मध्यम आचेवर शिजवून घेतले. त्यात काजू, शेंगदाणे, भाजकी चणा डाळ टाकली व एका ढवळून घेतले मग त्यात रवा टाकून चवी नुसार मीठ टाकल. व वेलची पूड टाकली. (काकडी व गूळ टाकल्यामुळे पाणी सुटल म्हणून पाणी टाकायची गरज नाही वाटली.) हवं असेल तर पाणी किंवा दूध घालू शकता. मग मद आचेवर २५ मिनिटे शिजवून घेतले. थंड झाल्यावर तुकडे केले.
Similar Recipes
More Recipes
- मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
- झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
- सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
- बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
- मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)

टिप्पण्या (7)