शेपु भाजी (Shepu Bhaji Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
कुकिंग सूचना
- 1
शेपू चिरुन पाण्यात घालावी
- 2
डाळ भिजत घालावी
- 3
लसूण, खोबरं, मिरची वाटून घ्यावी.
- 4
कढईत 2 पळी तेल घालुन गरम होऊ द्यावे
- 5
त्यात वाटलेला मसाला टाकावा. तो जळणार नाही याची काळजी घ्यावी.
- 6
त्यात शेपू टाकावी, हलवून डाळ टाकून परतून घ्यावे.
- 7
चवीप्रमाणे मीठ घालून 10 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16694147






टिप्पण्या (2)