मसाला भात (Masala Bhat Recipe In Marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

#RDR
राईस/ डाळ रेसिपीज चॅलेंज
लग्नाच्या पंगतीत हा मसाला ‌भात बनवला जातो.
याची चव अप्रतिम लागते.

मसाला भात (Masala Bhat Recipe In Marathi)

#RDR
राईस/ डाळ रेसिपीज चॅलेंज
लग्नाच्या पंगतीत हा मसाला ‌भात बनवला जातो.
याची चव अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
  1. 2 वाटी‌बासमती तांदूळ
  2. 2कांदे
  3. 1/4 किलोमटार
  4. 2 चमचेआलं लसूण पेस्ट
  5. 2 चमचेहिरवी मिरचीचा ठेचा
  6. 2पाने तमालपत्र
  7. 2लवंग
  8. 2दालचिनी तुकडे
  9. 1 चमचाहळद
  10. 2 चमचेतिखट
  11. 2 चमचेगरम मसाला
  12. 1 चमचाहिंग
  13. 7ते 8 काजू
  14. 1 चमचामोहरी
  15. 1 छोटागुळाचा तुकडा
  16. 7ते 8 कढिपत्ता पाने
  17. चवीनुसारमीठ व तेल
  18. 2बटाटे

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम गॅसवर कुकर मध्ये तेल घालून त्यामध्ये वर दिलेले साहित्य घालून
    परतून घ्यावे

  2. 2

    नंतर त्यात धुतलेले तांदूळ घालून पाच
    मिनिटे परतावे.नंतर गरम पाणी घालून उकळी आल्यावर झाकण ‌लावून 3 शिट्टया झाल्यानंतर गॅस बंद करावा.

  3. 3

    गरमागरम मसाला ‌भात वरती कोथिंबीर घालून सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आशा मानोजी
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes