कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#PR पार्टी स्पेशल रेसिपी
आज माझी ही 500वी रेसिपी सादर करायला अतिशय आनंद होतोय.500रेसिपी तयार करण्यात मला कूकपॅड व कूकपॅड टीमचे खूपच सहकार्य मिळाले. त्याच बरोबर कूकपॅड वरील माझ्या सर्व प्रिय सख्यांचा मोठा वाटा आहे. त्या नेहमी रेसिपीवर छान छान प्रतिक्रिया देत होत्या म्हणून वेगवेगळ्या रेसिपी करायला उत्साह मिळाला म्हणून मी 500रेसिपी करू शकले. सर्वांना मनापासून धन्यवाद.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4व्यक्तींसाठी
  1. 2 कपसंत्र्याचा गर
  2. 2 कपसाखर
  3. 1 कपखोबऱ्याची पावडर
  4. 1 कपमावा
  5. 2 टेबलस्पूनपिस्त्याचे काप
  6. 1 टेबलस्पूनऑरेंज कलर
  7. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    संत्री सोलून त्याचा गर काढून घ्यावा. त्यात बिया आणि दशा ठेवू नयेत.

    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका पॅनमध्ये संत्र्याचा गर घेऊन गॅसवर मध्यम आचेवर ढवळत रहावे. संत्र शिजत आल्यावर त्यात साखर व खोबऱ्याची पावडर घालून जरा आटवून घ्यावे.

    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिश्रण आटत आल्यावर त्यात मावा घालावा. मिश्रण सतत ढवळत रहावे.घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे.साधारण वीस मिनिटे लागतात.

    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका प्लेटला तूप लावून त्यावर तयार झालेले मिश्रण पसरवावे वरून पिस्त्याचे काप घालावे. थंड झाल्यावर आवडतील त्या आकारात कापावेत.

    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    संत्रा बर्फी सर्व्ह करायला तयार

    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
22 डिसेंबर 2022 16:43 रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रगडा पॅटीस (Ragada Patties Recipe In Marathi)
  2. कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
  3. झटपट तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
  4. मालवणी मसाला घालून पावभाजी नेहमी पेक्षा वेगळी चव (Malvani Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
  5. कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
  1. मिक्स डाळ चीला (Mix Dal Chilla Recipe In Marathi)
  2. कुकर मधील वरई भात(Cooker Varai Bhat Recipe In Marathi)
  3. झटपट - स्विट कॉर्न पुलाव (Sweet Corn Pulao Recipe In Marathi)
  4. बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16706596
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close