कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
कारलं प्रथम स्वच्छ धुऊन ऊन त्याच्यावरचं थोडं साल काढून त्याचे दोन किंवा तीन तुकडे करावे व त्याला मधून चीर पाडून घ्यावी त्यातील बी कडक असेल तर काढून घ्यावे. गॅसवर पाणी गरम करत ठेवावे व त्यात दोन चमचे मीठ घालून ते उकळल्यावर चिरलेले कारली त्यात शिजवून घ्यावी त्यात थोडी हळद सुद्धा घालावी.
- 2
शिजलेली कारली चाळणीत घालून त्यातील पाणी पूर्ण काढून घेणे व मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे, खोबरे, तीळ लसूण मिरची,आलं यांची बारीक पेस्ट करून घेणे. गॅसवर पसराले ठेवून त्यात तेल घालावे ते गरम झाल्यावर राई,जिरं,हिंग व कांदा फोडणीला घालावा.
- 3
कांदा थोडा शिजल्यावर त्यात मीठ,मसाला, साखर, गरम मसाला,हळद व तयार केलेले वाटाण्याची पेस्ट सर्व घालून चांगले परतून घ्यावे. फोडणी चांगली शिजल्यावर त्यात वाफवलेले कारले घालून सर्व एकजीव करावे व अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालून चांगली वाफ येऊ देणे.
- 4
कारलं ग्रेव्ही सर्व एकजीव झाल्यानंतर त्यात वरून तीन चार कोकम घालावे व परत वाफ येऊ द्यावी आंबट गोड कडू अशी टेस्टी कारल्याची ग्रेव्ही तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मेथी भाजी विथ बटाटा आणि शेंगदाणे (methi bhaji batata shengdane recipe in marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (Shevgyachya Shenga Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
काळा वाटाण्याची उसळ (kala vatanyachi usal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी. Bharati Kini -
-
-
-
-
-
तोंडली बटाटा रस्सा भाजी (Tondali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
चवळी बटाटा रस्सा भाजी (Chavali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
ग्रीन ग्रेव्ही प्रॉन्स करी (Green Gravy Prawn Curry Recipe In Marathi)
#VNR भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
नवलकोल मुगाची डाळ भाजी (Navalkol Moongachi Dal Bhaji Recipe In Marthi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
प्रॉन्स बिर्याणी ग्रेव्ही (Prawns Biryani Gravy Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgyachya Palyachi Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
ताकाची कढी गट्टे वाली(मारवाडी स्पेशल) (taakachi kadhi recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
गलके चणाडाळ रस्सा भाजी (Gilke Chanadal Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
टिप्पण्या