कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#PR पार्टी स्पेशल रेसिपी
हिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. बाजरी मधून आपल्याला उष्णता मिळते. तसेच ह्या दिवसात मुळा ही बाजारात भरपूर प्रमाणात विकायला येतो. मुलांना आणि बऱ्याच मोठ्यांना मुळा खायला आवडत नाही. असे पराठे केले तर सर्व आवडीने खातात. पाहुया कसे बनवायचे ते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4व्यक्तीसाठी
  1. 1 कपबाजरीचे पीठ
  2. 1 कपगव्हाचे पीठ
  3. 1/2 कपथालीपीठ भाजणी
  4. 1 कपकिसलेला मुळा
  5. 6-7मुळ्याची पाने
  6. 2-3 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1 टेबलस्पूनधने पावडर
  9. 1/2 टेबलस्पूनजिरें पावडर
  10. 1/2 स्पूनचाट मसाला
  11. 1 टेबलस्पूनजिरें
  12. 1/2 टेबलस्पूनओवा
  13. 1 टेबलस्पूनमीठ
  14. आवश्यकते प्रमाणे तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    मुळा स्वच्छ धुऊन साले काढून किसून पाने व कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावे

    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    किसलेल्या मूळ्यात बारीक चिरलेली पाने व कोथिंबीर एकत्र करून त्यात सर्व मसाले व मीठ घालून चोळून घ्यावे.

    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मसाले घातलेल्या मूळ्यात सर्व पीठ एकेक करून टाकावीत त्यात तेल घालून घट्टसर मळून घ्यावे.दहा मिनिटे झाकून ठेवावे.

    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दहा मिनिटांनी मळलेल्या गोळ्यातून लहान गोळा घेऊन त्याचा पराठा लाटून मध्यम गॅसवर तवा ठेवून दोन्ही बाजूनी तेल लावून भाजून घ्यावेत.

    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    बाजरी मुळ्याचे पराठे सर्व्ह करायला तयार.सॉस, दह्या बरोबर सर्व्ह करावे.

    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
22 डिसेंबर 2022 17:35 रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रगडा पॅटीस (Ragada Patties Recipe In Marathi)
  2. कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
  3. झटपट तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
  4. मालवणी मसाला घालून पावभाजी नेहमी पेक्षा वेगळी चव (Malvani Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
  5. कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
  1. संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi)
  2. झटपट - स्विट कॉर्न पुलाव (Sweet Corn Pulao Recipe In Marathi)
  3. रगडा पॅटीस (Ragada Patties Recipe In Marathi)
  4. वांगी भात (Vangi Bhat Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16706682
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close