गुळ-जायफळ पुरणपोळी
Steps
- 1
चणा डाळ 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत घालावी.
- 2
पुरेसे पाणी घालून कुकरमध्ये 5-6शिट्ट्या करून अगदी म ऊ शिजवून घ्यावी.
- 3
मिक्सरमधून डाळ वाटून घ्यावी आणि गुळ चिरून वाटलेल्या डाळीत मिसळून आळवून घ्यावे.जायफळ पूड आणि वेलची पूड घालावी.
- 4
कणीक आणि मैदा एकत्र करून त्यात मीठ आणि तेलाचे मोहन घालून मऊसर मळून तेलाचा हात लावून गोळा करून झाकून ठेवावा.
- 5
छोट्या लिंबाएवढा कणकेचा गोळा घेऊन थोडा लाटून घ्या.त्यावर पुरणाचा मोठा गोळा ठेवून तोंड बंद करून हलक्या हाताने पोळी लाटून घ्या.
- 6
तव्यावर तूप सोडून दोन्ही बाजूंनी पोळी छान भाजून गरमच सर्व्ह करावी.
- 7
सोबत साजुक तूप द्यावे.
Similar Recipes
More Recipes
-

Janet Bacon's Baked Spaghetti Sauce
Bob Barker
-

Persian Torshe Shami (Sour Shami from Gilan)
Fateme Persian Kitchen
-

John Carroll
-

John Carroll
-

ZMA
-

Lubna’s Kitchen
-

Chutney sandwiches, tri colour nutrition
Nargis shaikh Shaukat
-

Jibita Khanna
-

Mediterranean Chicken and Rice
John Carroll
-

Surekha Dongargaonkar
-

Fumie's Recipe
-

Minda
-

PittbullMom2014
-

skunkmonkey101
-

Creamy chicken with green pepper
Anu's Delight
-

Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Fumie's Recipe
-

SA_ Kitchen
-

SA_ Kitchen
-

Aruna Thapar
-

Nosheen Nadeem
-

Afshan Tabassum
-

Surhaan Tahir Wafai
-

Winter Spoon Kathiyavadi undhiyu
Daxa Parmar



















Comments