कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#JLR
मला असं वाटतं मुगाची धिरडी सगळेच जण करतात पण मी हिरव्या मुगाची धिरडी न करता पिवळ्या मुगाची धिरडी केली आहे. स्पेशल घरी मी उगवलेली त्यात लसणाची पात टाकून हे धिरडं केलेला आहे. खूप टेस्टी लागतं नक्की करून बघा. आज जेवणाला पोळी भाजीचा कंटाळा आला म्हणून ही रेसिपी केली.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

5 मी.
2 जणांसाठी
  1. 1वाटी पिवळे मुग
  2. 1/2वाटी तांदूळाची पिठी
  3. 4/5लसूण पात
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1 टिस्पून धने जीरे पूड
  6. 1/4 टिस्पून हिंग
  7. 1/2 टिस्पून हळद
  8. 1 टेबलस्पून तेल
  9. चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

5 मी.
  1. 1

    सर्व प्रथम मुग स्वच्छ निवडून सहा ते सात तास भिजवावे. त्यानंतर त्याला निथळून रात्रभर ठेवून मोड येऊ द्यावे.

    मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, पातीचा लसूण,जिरं, मीठ,मोड आलेले मूग आणि तांदळाची पिठी हे सर्व एकत्र पाणी घालून वाटून घ्यावे.

    मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वाटलेल्या पिठात धने जीरे पूड घालावे अर्धा चमचा कच्च तेल घालून पीठ छान फेटून घ्यावं. तवा गरम करून त्यावर थोडं तेल घालून पीठ घालून घ्या.

    मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पीठ घातल्यावर लगेच डावाने धिरडं पसरवून घ्यायचं थोडसं तेल घालून छान खरपूस होईपर्यंत होऊ द्यायचं. मस्त हिरव्या चटणी बरोबर हे धिरडं खायला द्यावे.

    मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगाचे पौष्टीक धिरडे (Moongache Dhirde Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
04 जानेवारी 2023 15:15 रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सुरमई फ्राय,कोलंबीचा रस्सा (Surmai Fry Kolambi Rassa Recipe In Marathi)
  2. स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
  3. लहसूनी पालक परांठे (Lasuni Palak Parathe Recipe In Marathi)
  4. आलू पालक (Aloo Palak Recipe In Marathi)
  5. पनीर अफगाणी (Paneer Afghani Recipe In Marathi)
  1. ओल्या लसूण पातीची चटणी (Olya Lasun Patichi Chutney Recipe In Marathi)
  2. फ्लाॅवर बटाटा भाजी (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)
  3. आलू पालक (Aloo Palak Recipe In Marathi)
  4. कालवं फ्राय (Kalve Fry Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16730787
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close