तंदूरी टिक्का मसाला (Tandoori Tikka Masala Recipe In Marathi)

preeti D sa @1987pdsacookpad
मी प्रिती डीसा, मी एक house wife आहे,त्या सोबत एक YouTuber सुद्धा आहे, पाक कला माझ्या जीवनाचा भाग आहे।ही माझी creativity आहे।
तंदूरी टिक्का मसाला (Tandoori Tikka Masala Recipe In Marathi)
मी प्रिती डीसा, मी एक house wife आहे,त्या सोबत एक YouTuber सुद्धा आहे, पाक कला माझ्या जीवनाचा भाग आहे।ही माझी creativity आहे।
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका भांड्यात तेल घेने, त्यातआलं लसुन पेस्ट टाकने, कसुरी मेथी टाकून छान एक जीव करने।
- 2
आता त्याच्यात मसाले,भाजलेले बेसन आणी दही add करने। खुप छान फेटून घेने।
- 3
चवीला मीठ आणी orange food colour मिक्स करने। आणी मिक्स करने। आपला तंदुरी तीक्का मसाला तयार आहे यात आपन वेज आणि नोनवेज दोन्ही पदार्थ करू शकता।
- 4
मी याच्यात चिकन तीक्का तयार केला आहे।
- 5
आता एका पॅन मध्ये याला फ्राय करुन घेने।
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16738995

टिप्पण्या