वाल बटाटा टोमॅटोची भाजी (Val Batata Tomato Bhaji Recipe In Marathi)

#DR2 डिनर रेसिपीज साठी वाल बटाटा टोमॅटोची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
वाल बटाटा टोमॅटोची भाजी (Val Batata Tomato Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी वाल बटाटा टोमॅटोची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 250 ग्रॅम भिजवून घेतलेले वाल सोलून घेतले. तसेच 2 बटाटे उकडून, सोलून घेतले.
- 2
मग एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 चमचा मोहरी, घालून ती चांगली तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला 1मोठा कांदा घालून तो चांगला परतून घेतला.
- 3
नंतर त्यात 1 चमचा हळद, 2 चमचे वाटलेला मसाला, 1 मोठा चमचा लाल तिखट मसाला घालून ते चांगले परतून घेतले. आणि त्यावर सोलून घेतलेले 250 ग्रॅम वाल, उकडून सोलून, कापून घेतलेले 2 बटाटे घालून ते चांगले मिक्स करून घेतले.
- 4
मग त्यात 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घातले, आणि चांगले परतून त्यात 2 कप पाणी घालून, झाकण ठेवून शिजवून घेतले.
- 5
मग शिजलेल्या भाजीत चवीप्रमाणे मीठ घालून एक वाफ काढून गॅस बंद केला.
- 6
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपली गरमा गरम वाल, बटाटा टोमॅटोची रस्सा भाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी माझी ओला मटार बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वाल पापडीची भाजी (Val Papdi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वाल पापडीची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी आज माझी मिक्स डाळींची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी घेवड्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मटकी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी (Corn Capsicum Bhaji Recipe In Marathi)
#PR रेसिपीज साठी मी माझी मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
LCM1 साठी मी पावटयाच्या शेंगाची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वालाची उसळ (Valachi Usal Recipe In Marathi)
#GRU या थिम साठी मी आज वालाची उसळ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स कडधान्याची भाजी (Mix Kadadhanyachi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल साठी मी आज माझी मिक्स कडधान्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोलंबी मसाला (Kolambi Masala Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी आज माझी कोलंबी मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार पनीरची भाजी (matar paneerchi bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे या थीम मध्ये माझी आवडती रेसिपी मटार पनीर भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेंगा वाल बटाटा रस्सा भाजी (Shenga Val Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
मिक्स भाजी सगळ्यांच्याच आवडीची आज मी शेवग्याच्या शेंगा कडवे वाल, बटाटा भाजी केली खुपच टेस्टी झाली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मुगडाळ पालक ही भाजी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 चॅलेंज साठी किवर्ड भरली वांगी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काळया वाटान्यांची रस्साभाजी (Kalya Vatanyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ATW 3#TheChefStoryमेडिटेरियन / इटालियन / इंडियन करीस रेसिपीस साठी माझी काळया वाटान्यांची रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.काळया वाटान्यांची रस्साभाजी (करीस) Mrs. Sayali S. Sawant. -
वाल बटाटा खिचडी (Val Batata Khichdi Recipe In Marathi)
#CCR #कुक विथ कुकर #खिचडी हा प्रकार करायला सोपा व कुकर मुळे तर झटपट होणारा रात्रीच्या जेवणासाठी खिचडी वेगवेगळ्या डाळी भाज्यांपासुन बनवता येतात आज मी कडवे वाल, बटाटा वापरून खिचडी केली आहे चला तर बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
मटकी तोंडली मिक्स भाजी (Matki Tondli Mix Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटकी तोंडली मिक्स भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E-book week1 या चॅलेंज साठी किवर्ड मटण रस्सा ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi)
#NVRव्हेज नॉनव्हेज रेसिपी साठी मी ग्रीन टोमॅटोची भगरा भाजी( पीठ पेरून ग्रीन टोमॅटोची भाजी) पोस्ट करत आहे Sushma pedgaonkar -
झटपट चिकन (Chicken Recipe In Marathi)
#WWR वेलंकम विंटर साठी मी आज माझी झटपट चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सिमला मिरची आणि मक्याचे दाणे (shimla mirchi ani makyache dane recipe in marathi)
#cpm6 cookpad रेसिपी मॅगझिन विक6 किवर्ड सिमला मिरची साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वाल वांग बटाटा भाजी (Val Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2कडवे वाल याची वांगा, बटाटा बरोबरची सुकी भाजी अतिशय सुंदर लागते . Anushri Pai -
चणा मसाला (Chana Masala Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल साठी मी आजचणा मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डोसा चटणी सांभार (Dosa Chutney Sambar Recipe In Marathi)
#BRR ब्रेकफास्ट रेसिपी साठी मी माझी डोसा चटणी सांभार ही रेसिपी पोस्ट करत आहे. माझ्या आईकडे श्रीकृष्ण जयंती च्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीला ही रेसिपी करतात. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavta Bhaji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी ओल्या पावटयाच्या शेंगाची भाजी Mrs. Sayali S. Sawant. -
पडवळ-वाल भाजी (PARWAL WAAL BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24# Snakegourdपडवळाची भाजी वाल घालून खूपच खमंग लागते. गणपतीच्या नैवेद्याच्या ताटात ह्या भाजीला मानाचे स्थान आहे. तांदळाच्या मऊ लुसलुशीत भाकरी सोबत पडवळ-वाल भाजी मस्त लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
झणझणीत शेवभाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
#PRR पारंपरिक रेसिपीज साठी मी आज झणझणीत शेवभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाटा-भेंडी भाजी (Batata bhendi bhaji recipe in marathi)
अगदी झटपट होणारी रेसिपी म्हणजे भेंडी-बटाटा भाजी. बटाटा तळून घेतल्यामुळे आणि पूर्णतः वाफेवर शिजवल्यामुळे भाजी खाताना कुरकुरीतपणा जाणवतो. Aneeta Kindlekar
More Recipes
टिप्पण्या