गावरान झुणका भाकरी (Gavran Zunka Recipe In Marathi)

#LCM1थंडीतून झणझणीत गावरान झुणकयाची मज्जा काही वेगळीच आहे.. तर मग चला करूया.
गावरान झुणका भाकरी (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1थंडीतून झणझणीत गावरान झुणकयाची मज्जा काही वेगळीच आहे.. तर मग चला करूया.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस चालू करून त्यावर एका कढईत ३-४ चमचे तेल गरम करून त्यात १ चमचा राई, १ चमचा जीरे, हिंग, कढीपत्ता टाकून वरुन बारीक चिरलेला लसूण, २ बारीक चिरलेला कांदे घालून तेलात २ मिनिटे परतवून घ्या.तो थोडा लालसर झाला की त्यात २-३ मध्यम कापलेल्या हिरव्या मिरच्या, २ चमचे लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ आणि वरून थोडी हातावर क्रश केलेली कसुरी मेथी घाला.
- 2
नंतर१ कप भाजून घेतलेले बेसन पीठ वरील मिश्रणात घाला व सर्व मिश्रण एकजीव करून परतवून घ्या. व वरून झाकण ठेवून वाफेवर शिजू दया. मध्येच झाकण काढून थोडा पाण्याचा थबका मारा. १०-१५ मिनिटांनी गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- 3
तयार झणझणीत गावरान झुणका. गरमागरम जवारी च्या किंवा तांदळाच्या भाकरी सोबत सव्हऀ करा.
Similar Recipes
More Recipes
- मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi)
- गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
- हिरव्या कांद्याचा झुणका (Hirvya Kandyacha Zunka Recipe In Marathi)
- आलू मटार सॅन्डविच (Aloo Matar Sandwich Recipe In Marathi)
- अंडा भुर्जी पाव (Anda Bhurji Pav Recipe In Marathi)









टिप्पण्या (2)