कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#तांदूळ रेसिपीज कूकस्नॅप साठी मी सौ.शीतल मुरंजन यांची राईस व्हर्मीसीली उपमा ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे.

#तांदूळ रेसिपीज कूकस्नॅप साठी मी सौ.शीतल मुरंजन यांची राईस व्हर्मीसीली उपमा ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
तीन
  1. 1 मेजरिंग कप तांदळाच्या शेवया
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 4 कपपाणी
  4. 2मिरच्या लांब तुकडे करून
  5. 1/2 चमचाआले किसून
  6. 10-12कढीलिंबाची पाने
  7. 1 चमचालिंबाचा रस
  8. 1 चमचासाखर
  9. कोथिंबीर आवडीनुसार
  10. चवीनुसारमीठ
  11. फोडणीसाठी
  12. तेल, मोहरी, उडदाची डाळ, कडिपत्ता, मिरच्या आणि काजू
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका कढईत 4 कप पाणी उकळत ठेवले. त्यात एक चिमूट मीठ, 1 चमचा तेल घालून, पाणी चांगले उकळले की त्यात तांदळाच्या शेवया घातल्या. शेवया शिजल्या की त्या चाळणी मधे घालून चाळणीतून पाणी निथळून टाकले.

    राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्याच कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1चमचा मोहरी, 2 हिरव्या मिरच्या जाडसर चिरून, 2 काजू तुकडे करून थोडे परतून त्यात बारीक चिरलेला 1 कांदा पारदर्शी झाल्यावर त्यात तांदळाच्या शेवया घातल्या.

    राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात चवीनुसार मीठ,साखर, लिंबाचा रस,घालून चांगले परतून घेतले. आणि मंद आचेवर, झाकण ठेवून, 1वाफ काढून घेतली. वाफ आल्यावर पटकन गॅस बंद करून कोथिंबीर घातली.

    राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
04 फेब्रुवारी 2023 05:20 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
08 फेब्रुवारी 2023 06:10
mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi)
  2. पंजाबी मिक्स व्हेज मसाला (Punjabi Mix Veg Masala Recipe In Marathi)
  3. मसाला पराठा (Masala Paratha Recipe In Marathi)
  4. झटपट लापशी (Lapsi Recipe In Marathi)
  5. मटार भात (Matar Bhat Recipe In Marathi)
  1. मेथी थेपले (Methi Theple Recipe In Marathi)
  2. नवलकोल मुगाची डाळ भाजी (Navalkol Moongachi Dal Bhaji Recipe In Marthi)
  3. टोमॅटो सार (Tomato Sar Recipe In Marathi)
  4. पंजाबी मिक्स व्हेज मसाला (Punjabi Mix Veg Masala Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16779384
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close